odi world cup 2023

मॅथ्यू हेडनने निवडली 'टीम ऑफ द टूर्नामेंट'; रोहित-कोहलीसह कोणाला मिळाले स्थान?

World Cup 2023:  हेडनने सलामीसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मासह डी कॉकची निवड केली आहे.

Nov 13, 2023, 06:39 PM IST

Rohit Sharma: आम्ही मैदानावर मजा करत...; सलग नवव्या विजयानंतर रोहित शर्माचं अजब विधान

Rohit Sharma : नेदरलँड्सविरूद्धच्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, जेव्हापासून आम्ही वर्ल्डकप खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून आमच्यासाठी एकावेळी एकच सामन्याचा विचार होता. 

Nov 13, 2023, 07:46 AM IST

वर्ल्डकपमधून बाहेर पडलेल्या पाकिस्तानचा लाजिरवाणा विक्रम..

पाकिस्तानकडून सामन्यात हारिस रौफने 10 षटकात 64 धावा देत तीन बळी घेतले. तीन यश मिळवूनही हरिसच्या नावावर एक लज्जास्पद विक्रम होता.

Nov 11, 2023, 07:57 PM IST

भारतासाठी वनडेमध्ये सर्वात जास्त 'मॅन ऑफ द मॅच' जिंकणारा खेळाडू

सचिन तेंडलुकर ते अगदी विराटपर्यंत या दिग्गज खेळाडूंनी स्वीकारलंय 'मॅन ऑफ द मॅच'

Nov 11, 2023, 07:00 PM IST

'आधी 500 धावा करायच्या, नंतर इंग्लंड टीमला...' वसीम अक्रमने पाकिस्तानला दिला सेमीफायनलचा घातक फॉर्म्युला

Wasim Akram Suggestion : पाकिस्तान क्रिकेट संघाला आयसीसी विश्वचषक स्पर्धेची सेमीफायनल गाठायची असेल तर खूप मोठा चमत्कारा करावा लागणार आहे. या दरम्यान पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वासिम अक्रमने पाकिस्तान संघाला एक फॉर्म्युला दिला आहे.

Nov 10, 2023, 08:39 PM IST

अफगाणिस्तान संघाला पठाण बंधुंकडून दावत, इरफान-राशिदच्या गळाभेटीचा Video व्हायरल

ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने दमदार कामगिरी केली आहे. आठपैकी चार सामने जिंकत अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीत आहे. या दरम्यान पठाण बंधुंनी संपूर्ण अफगाणिस्तान संघासाठी दावत आयोजित केली होती. याचा व्हिडिओ सोशलम मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Nov 9, 2023, 02:21 PM IST

Shakib Al Hasan: ...तर शाकिबवर दगडफेक करू; मॅथ्यूजने बांगलादेशी कर्णधाराला दिली धमकी

Threat To Shakib Al Hasan: शाकिब अल हसनने अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट केल्याचा मुद्दा अजूनही गाजतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा मॅथ्यूज पहिला गोलंदाज ठरलाय.

Nov 9, 2023, 12:51 PM IST

'ग्लेन मॅक्सवेल सनकी' ! हे काय बोलून बसला विराट कोहली, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

World Cup 2023 News: ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने आयसीसी विश्वचषकात न भूतो न भविष्यतो अशी कामगिरी केली. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने 201 धावांची नाबाद खेळी करत ऑस्ट्रेलियाला अशक्य असलेला विजय मिळवून दिला. 

Nov 8, 2023, 07:07 PM IST

वर्ल्ड कपदरम्यान 'या' खेळाडूला लागली लॉटरी, टीम इंडियात करणार एन्ट्री

IND vs AUS T20I Series: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. सलग आठ सामने जिंकत टीम इंडिया पॉईंटटेबलमध्ये नंबर वन असून सेमीफायनलमध्येही एन्ट्री केली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Nov 8, 2023, 04:35 PM IST

बाबर आझमची बादशाहत संपली! शुभमन गिल नंबर वन फलंदाज, मोहम्मद सिराजही अव्वल

ICC ODI Rankings: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी सुरु असताच आता आणखी एक खुशखबर मिळाली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारताचा शुभमन गिल तर गोलंदाजी मोहम्मद सिराज नंबर वन झालेत. 

Nov 8, 2023, 02:50 PM IST

AUS vs AFG : घायाळ मॅक्सवेल वाघासारखा लढला! रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय; सेमीफायनलमध्ये एन्ट्री!

Cricket World Cup 2023 Australia vs Afghanistan : वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तान विरुद्ध  उभ्या उभ्या डबल सेंच्यूरी मारून इतिहास रचला आहे. एकाबाजूला सवंगडी बाद होत असताना, मॅक्सवेल मैदानात टिकून राहिला. पायाला दुखापत झाली, तरी मैदान सोडलं नाही, तो लढला आणि जिंकला सुद्धा.. 

Nov 7, 2023, 10:18 PM IST

Shakib Al Hasan: जिंकण्यासाठी मी काहीही करू...; विजयानंतर शाकिब अल हसनच्या वक्तव्याने एकच खळबळ

Shakib Al Hasan: बांगलादेशाच्या टीमने 7 विकेट्स गमावून श्रीलंकेचा पराभव केला. सामना संपल्यानंतर या विवादावर शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan ) मौन सोडलंय. 

Nov 7, 2023, 07:59 AM IST

क्रिकेटमध्ये बाद होण्याचा अकरावा प्रकार Time Out, आधीचे दहा नियम तुम्हाला माहित आहेत का?

ICC Rules: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट पद्धतीने बाद झाला.  यावरुन क्रिकेट विश्वात बराच वाद सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा बाद होणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.

Nov 7, 2023, 07:57 AM IST

विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...

विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...

Nov 6, 2023, 12:59 PM IST

सर्वाधिक चौके मारणारी टीम, इंडियाचा नंबर कितवा?

Most Fours in an Innings: ऑस्ट्रेलियाची टिम 48 फोर सहित लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानी आहे.  टिम इंडिया 47 चौके मारुन लिस्टमध्ये चौथ्या स्थानी आहे. 46 चौके मारुन न्यूझिलंड पाचव्या स्थानी आहे. त्यांनी वर्ल्ड कप 2023 मध्ये ही कामगिरी केली होती. 45 चौके मारणाऱ्या स्कॉटलंड टीमचा यानंतर नंबर लागतो. 

Nov 4, 2023, 06:50 PM IST