भारतासाठी वनडेमध्ये सर्वात जास्त 'मॅन ऑफ द मॅच' जिंकणारा खेळाडू

सचिन तेंडुलकर

भारतातील सर्वात यशस्वी फलंदाज सचिन तेंडुलकर वनडे मध्ये टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर ठरला आहे. सचिनने वन डेमध्ये 62 वेळा प्लेअर ऑफ द मॅच चा किताब जिंकला आहे.

विराट कोहली

विराट कोहली हे दुसऱ्या नंबरचे नाव आहे. विराट कोहलीने भारताकरिता वनडेमध्ये 41 वेळा प्लेअर ऑफ द मॅच हे अवॉर्ड जिंकले आहे.

सौरव गांगुली

सौरव गांगुलीने भारताकरता वनडेमध्ये 31 वेळा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जिंकला.

युवराज सिंह

युवराज सिंहने भारताकरिता वनडेमध्ये 27 वेळा प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड जिंकला आहे.

रोहित शर्मा

रोहित शर्माने भारताकरिता वनडे मध्ये 24 वेळा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकला आहे.

वीरेंद्र सहवाग

वीरेंद्र सहवागने भारताकरिता 23 वेळा प्लेअर ऑफ द मॅच हा सन्मान जिंकला आहे.

महेंद्र सिंह धोनी

महेंद्र सिंह धोनीने भारताकरिता 21 वेळा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जिंकला.

मोहम्मद अजहरुद्दीन

मोहम्मद अजहरुद्दीनने भारतासाठी वनडेमध्ये 18 वेळा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकला.

राहुल द्रविड

राहुल द्रविडने भारताकरिता वनडेमध्ये 14 वेळा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार जिंकला आहे.

VIEW ALL

Read Next Story