4 टीम ज्या आतापर्यंत ODI वर्ल्ड कपमध्ये एकही सामना जिंकल्या नाहीत
आयसीसी वनडे वर्ल्ड कपची सुरुवात 1975 रोजी झाली होती. आतापर्यंत 13 वेळा वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यात 6 संघांना वर्ल्ड कप जिंकण्यात यश आलं आहे.
Sep 15, 2024, 04:46 PM ISTरोहित शर्माच्या स्वप्नांचा चुराडा करणारी 'ती' अखेर निवृत्त
Marnus Labuschange bat retire : रोहित शर्माचं स्वप्न मोडणारी ती निवृत्त झाली आहे. ती नेमकी कोण? असा सवाल विचारला जातोय.
Aug 12, 2024, 06:19 PM ISTपॅट कमिन्सने पुन्हा काढली रोहितच्या जखमेवरची खपली, वर्ल्ड कप फायनलच्या आठवणीत म्हणाला...
Pat cummins On WC 2023 : सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने वर्ल्ड कप फायनलच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. इन्टाग्रामवर कमिन्सने पुन्हा फायनलचा फोटो शेअर केला अन् रोहितच्या जखमेवरची खपली काढली.
Apr 14, 2024, 08:04 PM IST
दुःख, निराशा आणि 20 दिवस! विश्वचषक हरल्यानंतर रोहित शर्माची पहिली मुलाखत... भावूक करणारा Video
Rohit Sharma Interview : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग दहा सामने जिंकत अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे करोडो भारतीय क्रिकेट प्रेमींची निराशा झाली. या स्पर्धेनंतर टम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्यांदाच आपली भावना व्यक्त केली आहे.
Dec 13, 2023, 05:56 PM ISTIND vs AUS Final: पुन्हा खेळवली जाणार वर्ल्डकप फायनल? कांगारूंनी केलेल्या चिटींगनंतर ICC चा निर्णय?
IND vs AUS Final: ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यात रंगलेल्या फायनलमध्ये रोहित शर्मा नाबाद असल्याचं कारणही दाव्यांमध्ये दिलं जातंय. परंतु या कॅचकडे लक्ष न दिल्याने आयसीसीने पुन्हा फायनल पुन्हा खेळवण्याचा विचार करतेय हे खरं आहे का?
Dec 5, 2023, 10:51 AM ISTICC World Cup: पुढचा वनडे वर्ल्डकप कुधी आणि कुठे खेळवला जाणार?
पुढचा वनडे वर्ल्डकप कुधी आणि कुठे खेळवला जाणार?
Nov 21, 2023, 01:38 PM ISTभारत वर्ल्ड कप हरल्यानंतर मोदी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन रोहितला म्हणाले, 'अरे थोडं...'; पाहा Video
Pm Narendra Modi Visit Team India Dressing Room : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी टीम इंडियाच्या (Team India) ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची भेट घेतली होती. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन पंतप्रधानांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना काय खास मेसेज दिला ते पाहूयात.
Nov 21, 2023, 11:00 AM ISTIPL Auction : ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या 'या' खेळाडूवर होणार पैशांचा वर्षाव!
IPL 2024 Auction : वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभवाची धूळ चारणाऱ्या ट्रॅव्हिस हेड (Travis Head) याच्या लिलावावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.
Nov 20, 2023, 09:15 PM ISTRitika Sajdeh: रोहितला रडताना पाहून स्वतःला रोखू शकली नाही रितीका; कॅमेराची नजर जाताच फुटला अश्रूंचा बांध
ODI World Cup 2023: फायनल सामन्यामध्ये रितिका सजदेह स्टँडवर उभी असताना तिचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माला इतक्या मोठ्या सामन्यात हरताना पाहून ती निराशी झाली.
Nov 20, 2023, 01:44 PM ISTRohit Sharma: रोहित जगातील सर्वात दुर्देवी...; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या वक्तव्याने माजली एकच खळबळ
Rohit Sharma: हेडला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. जिंकल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने रोहित शर्माबद्दल एक विधान केलंय. ट्रेविस हेडचं हे विधान हिटमॅनच्या चाहत्यांना रूचणार नाही.
Nov 20, 2023, 08:19 AM ISTWorld Cup 2023 Final : ...अन् इथंच निसटली मॅच! पाहा टीम इंडियाची पराभावाची 5 प्रमुख कारणं
India vs Australia World Cup Final 2023 : वर्ल्ड कप विजयापासून एक पाऊल दूर असताना ऑस्ट्रेलियाने चिवड झुंज दिली अन् टीम इंडियाच्या स्वप्नांचा चुराडा केला. फायनलमध्ये टीम इंडियाने अशी काय चूक केली? टीम इंडियाच्या पराभवाची कारणं कोणती? ते पाहुया...
Nov 20, 2023, 12:07 AM ISTWorld Cup जिंकण्यासाठी काही पण.. टीम इंडियाच्या गुडलकसाठी 51 नारळ, 240 अगरबत्ती मागवल्या आणि...
टीम इंडियाच्या गुड लक साठी एका व्यक्तीने 51 नारळ, 240 अगरबत्ती मागवल्या आहेत. मॅच सुरु असताना नारळ फोडले जात आहेत.
Nov 19, 2023, 07:38 PM ISTIND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिलं 241 धावांचं आव्हान, मोहम्मद शमीकडून सर्वांना आशा!
IND vs AUS, World Cup 2023 : टीम इंडियाने (Team India) दिलेल्या माफक आव्हानसामोर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे आता 130 कोटी भारतीयाचं स्वप्नभंग होणार का? याची धास्ती सर्वांना बसली आहे.
Nov 19, 2023, 05:58 PM ISTबीसीसीआयने केला कपिल देव यांचा अपमान? फायनलसाठी आमंत्रण नाही, म्हणतात '' माझ्या संपूर्ण 83 टीमला..."
Kapil Dev On World Cup Final invition : वर्ल्ड कप फायनलमध्ये (IND vs AUS) टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी अनेक सेलिब्रेटींची मंदियाळी पहायला मिळत आहे. मात्र, भारताला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कपिल देव यांना बीसीसीआयने आमंत्रण दिलं नाही.
Nov 19, 2023, 05:32 PM ISTजाणून घ्या वर्ल्ड कप ट्रॉफीची किंमत, एवढ्या किलोग्रॅम सोन्यापासून तयार करण्यात आलंय
जाणून घ्या किती आहे वर्ल्ड कप ट्रॉफीची किंमत, एवढ्या किलोग्रॅम सोन्यापासून तयार झालंय
Nov 19, 2023, 01:35 PM IST