obc

OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून रोडमॅप तयार

OBC Reservation : ओबीसींचे राजकीय आरक्षण ( OBC Political reservation)  परत मिळवण्याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाला डाटा सुपूर्त केला आहे.  

Jan 26, 2022, 08:24 AM IST
What will happen to OBC reservation? PT1M35S

VIDEO | ओबीसी आरक्षणाचं काय होणार?

What will happen to OBC reservation?

Jan 16, 2022, 09:00 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! OBC आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

OBC Reservation : वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी महत्वा बातमी. OBC आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.  

Jan 7, 2022, 11:59 AM IST

OBC बाबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाने केली राजीनाम्याची मागणी

जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे.

Jan 4, 2022, 12:47 PM IST

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार?, केंद्र सरकार उचलणार हे पाऊल

OBC reservation : ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.  

Dec 21, 2021, 10:59 AM IST

मोठी बातमी! OBC आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, राज्य सरकारचा महत्त्वाचा ठराव

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा ठराव करण्यात आला 

Dec 15, 2021, 05:48 PM IST

'ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस' नाना पटोले यांची टीका

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यास काँग्रेस कटिबद्ध

Dec 15, 2021, 04:55 PM IST

'अज्ञान आणि अहंकारामुळे ओबीसी राजकीय आरक्षण गेलं' पंकजा मुंडे राज्य सरकारवर संतापल्या

'ओबीसींचा संताप न बोलता व्यक्त होईल, इतिहासात नोंद घेतली जाईल' पंकजा मुंडे यांचा इशारा

Dec 15, 2021, 03:37 PM IST

OBC RESERVATION : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला 'सर्वोच्च' धक्का, आरक्षणाशिवाय निवडणुका होणार

ओबीसी आरक्षणाबाबतची आताची सर्वात मोठी बातमी,

Dec 15, 2021, 02:26 PM IST

OBC Reservation : राज्य सरकारला मोठा झटका, Imperial Data मागणीची याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्र सरकारला (Maharashtra State government) मोठा झटका दिला आहे.  

Dec 15, 2021, 12:28 PM IST

ओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास राज्य सरकारची अशी रणनीती

 OBC Reservation  इम्पिरिकल डेटा (Imperial data) विश्वासार्ह नाही, असा युक्तीवाद केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. त्यामुळे निर्णय काय येतो, याची उत्सुकता आहे.

Dec 15, 2021, 11:48 AM IST