होळीच्या दिवशी 9, 18, 27 या जन्मतारखेच्या लोकांनी होळी खेळताना 'हा' रंग टाळा!
Holi NumerologyTips in Marathi : 9, 18, 27 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा ग्रह हा मंगळ असतो. त्यामुळे होळीच्या दिवशी या लोकांनी कुठल्या रंगाने होळी खेळू नये याबद्दल अंकशास्त्रतज्ज्ञ यांनी सांगितलंय.
Mar 25, 2024, 08:23 AM IST
होळीच्या दिवशी शनिदेवाचा आशिर्वादासाठी 8, 17, 26 या जन्मतारखेच्या लोकांनी करावं 'हे' काम!
Holi NumerologyTips in Marathi : 8, 17, 26 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा शनि ग्रह कारक असतो. त्यामुळे होळीच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अंकशास्त्रतज्ज्ञ यांनी उपाय सांगितले आहेत.
Mar 24, 2024, 12:04 PM ISTअंकशास्त्रानुसार 7, 16, 25 या जन्मतारखेच्या लोकांनी Luck मजबूत करण्यासाठी 'या' रंगांनी होळी खेळावी!
Holi NumerologyTips in Marathi : 7, 16, 25 या जन्मतारखेच्या लोकांनी होळीचा उत्साह आयुष्यात सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी काय करावं याबद्दल अंकशास्त्रतज्ज्ञ यांनी मार्गदर्शन केलंय.
Mar 24, 2024, 11:24 AM ISTहोळीच्या दिवशी अंकशास्त्रानुसार 6, 15, 24 या जन्मतारखेच्या लोकांनी समृद्धीसाठी 'या' गोष्टी करा!
Holi NumerologyTips in Marathi : होळीच्या शुभ मुहूर्तावर 6, 15, 24 या जन्मतारखेच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
Mar 23, 2024, 12:49 PM ISTहोळीला सुख समृद्धीसाठी अंकशास्त्रानुसार 5, 14, 23 या जन्मतारखेच्या लोकांनी घरात आणावे 'हे' रोप!
Holi NumerologyTips in Marathi : होळीला 5, 14, 23 या जन्मतारखेच्या लोकांच्या आयुष्यात नांदावी म्हणून अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी उपाय सांगितला आहे.
Mar 22, 2024, 03:28 PM ISTअंकशास्त्रानुसार 4, 13, 22, 31 जन्मतारखेच्या लोकांनी होळीच्या दिवशी 'या' अवयवाची काळजी घ्यावी!
Holi NumerologyTips in Marathi : अंकशास्त्रानुसार 4, 13, 22, 31 या तारखेला जन्मलेल्या लोकांच्या मूलांक हा 4 असतो. क्रमांक 4 हा राहूशी निगडीत असल्याने या लोकांनी होळीच्या दिवशी एक काम नक्की करायला पाहिजे असा सल्ला अंकशास्त्र तज्ज्ञ यांनी दिला आहे.
Mar 22, 2024, 01:39 PM ISTहोळीच्या दिवशी 3, 12, 21, 30 जन्मतारखेच्या लोकांनी 'या' रंगाचे कपडे घालू नयेत!
Holi NumerologyTips in Marathi : अंकशास्त्रानुसार 3, 12, 21, 30 या तारखेला जन्मलेल्या लोकांच्या मूलांक हा 3 मानला जातो. होळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी 3, 12, 21, 30 या जन्मतारखा असलेल्या लोकांनी काय करावं, अंकशास्त्र तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या
Mar 22, 2024, 12:27 PM ISTहोळीच्या दिवशी नशीब चमकविण्यासाठी 2, 11, 20, 29 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं?
Holi NumerologyTips in Marathi : अंकशास्त्रानुसार 2, 11, 20, 29 या तारखेला जन्मलेल्या लोकांच्या मूलांक हा 2 असतो. या मूलांकसाठी होळीच्या दिवशी नशीब चमकविण्यासाठी काय करावं, याबद्दल माहिती करुन घ्या.
Mar 22, 2024, 10:55 AM ISTहोळीच्या दिवशी भाग्य उजळण्यासाठी 1, 10, 19, 28 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं?
Holi 2024 Numerology: होळीचा सण म्हणजे रंगांची उधळण. रंगांचा संबंध हा अंक आणि ग्रहांशी आहे. तुमचं भाग्य उजळण्यासाठी या होळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी 1, 10, 19, 28 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं, हे जाणून घ्या.
Mar 22, 2024, 09:52 AM IST