जोरात नाक साफ करत असाल, तर सावधान, याचा परिणाम ठरू शकतो धोकादायक
हिवाळ्यात सर्दी होणे ही सामान्य सवय असते. पण तुम्हाला माहिती आहे का, की चुकीच्या पद्धतीने नाक साफ केल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात? अनेकजण नाक शिंकरतांना जास्त दाब लावतात, ज्यामुळे नाकाच्या आतील नाजूक भागांवर परिणाम होतो आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात.
Dec 11, 2024, 05:41 PM ISTHeat Wave मुळे वाढली घसा दुखणाऱ्यांची संख्या, अशी घ्या काळजी
Health Tips In Marathi: वातावरणातील सततच्या बदलामुळे आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत असतात. वाढत्या तापमानामुळे घसादुखीच्या रुग्ण संख्येत देखील वाढ झाल्या आहे.
Apr 24, 2024, 04:22 PM ISTNesal Vaccine Launch | प्रजासत्ताक दिनी देशात लॉन्च होणार नेझल व्हॅक्सिन
Nasal vaccine to be launched in the country on Republic Day
Jan 22, 2023, 06:55 PM ISTKids Care : मुलांच्या कानात तेल घालताना या चुका करु नका
मुलांच्या कानातली घाण बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कानात तेल घालावे की नाही? तुमच्याही मनात हाच प्रश्न असेल तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगत आहोत.
Jul 26, 2022, 12:25 AM ISTपावसाळ्यात कान किंवा नाक टोचणं योग्य आहे का?
पिअर्सिंग करताना म्हणजेच कान टोचून घेताना काही नियम पाळावे लागतात.
Jun 22, 2022, 08:17 AM ISTश्वसनाचा त्रास होता म्हणून डॉक्टरांकडे गेला, पण यामागील कारण समोर येताच डॉक्टरांना ही धक्का बसला
तो व्यक्ती माऊंट सिनाई नावाच्या क्लिनिकमध्ये गेला, जिथे त्याला असे सत्य कळले की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
Mar 2, 2022, 04:37 PM ISTपूर्ण तोंड नाही तर फक्त फक्त नाक कव्हर करणारा मास्क
मास्क लावताना टाळाटाळ करताय, पण हा मास्क फायदेशीर
Feb 4, 2022, 03:49 PM ISTमुंबईत कान-नाक-घशाचे 50 टक्क्यांनी रूग्ण वाढले, Omicron व्हेरिएंटचं सावट?
कोरोनाचा परिणाम श्रवणशक्तीवरही
Nov 30, 2021, 09:16 AM ISTकधी ऐकलंय का? नाकावाटे सुई डोक्यात गेली...गुंतागुतीच्या शस्त्रक्रिेयेनंतर डॉक्टरांनी वाचवले रूग्णाचे प्राण
कोलकाता शहरात डॉक्टरांनी एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी रूग्णाच्या डोक्यातून सुई बाहेर काढली आहे. या कठीण शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी 50 वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. इंस्टीट्यूट ऑफ न्यूरोसाइंसेज कोलकाता या वरिष्ठ डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे.
Aug 1, 2021, 08:18 AM ISTपावसाळ्यात कान किंवा नाक टोचून घेताय तर सावधान, कारण...
कान किंवा नाक टोचताना म्हणजेच पिअर्सिंग करणं काळजी घेणं गरजेचं असतं.
Jul 25, 2021, 11:23 AM ISTचारित्र्याच्या संशयावरून बायकोच्या नाजूक ठिकाणी जबर चावा; पोलिसांनीही ठोकल्या बेड्या
नवऱ्यासोबत जाण्यास नकार देणाऱ्या पत्नीला चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
May 12, 2021, 12:57 PM ISTFact Check : नाकात लिंबूचा रस टाकल्यावर कोरोना व्हायरस होणार का नष्ट?
सोशल मीडियावर व्हायरल होणारे उपाय किती योग्य की अयोग्य
May 4, 2021, 10:11 AM ISTभारतात अशी देण्यात येणार कोरोनाची लस?
जगभरात कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी लस बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Sep 23, 2020, 10:08 PM ISTचष्म्याच्या वापरामुळे नाकपुडीवरील डागांवर घरगुती उपाय
आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम नकळत आपल्या शरीरावर होत असतो.
Sep 11, 2019, 06:45 PM IST