noise pollution

हा वाजव अजून जोरात!! रस्त्यावर भोंगा वाजवणाऱ्यांना पोलिसांचे त्यांच्याच भाषेत उत्तर

पोलिसांच्या या कृतीचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे

Oct 8, 2022, 02:03 PM IST

पाडकामाअगोदर पाहणी, गडकरींकडून चांदणी चौकाचं हवाई निरीक्षण, Video व्हायरल

गडकरींनी हेलिकॉप्टरमधून केली पुण्यातील चांदणी चौकातील पुलाची पाहणी

Sep 30, 2022, 07:50 PM IST

पुणेकरांची चिंता कायमची मिटणार, चांदणी चौकातील पुल या दिवशी रात्री पाडला जाणार

पुण्यातील चांदणी चौकातील पूल रात्री इतक्या वाजता पाडला जाणार

Sep 27, 2022, 11:34 PM IST

वाहनधारकांनो इकडे लक्ष द्या, हॉर्न वाजवताय? तुम्ही पोलिसांच्या रडारावर; अशी शाळा

Horns cause a lot of noise pollution​ : हॉर्न वाजवाल तर आता पोलीस शाळा घेणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी तसे आदेशच काढले आहेत.  

Apr 11, 2022, 12:20 PM IST

विनापरवानगी भोंगे वाजवल्यास जबर दंड; ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांची खैर नाही

लाऊडस्पिकरवर ध्वनी प्रदुषण करून उच्छाद मांडणाऱ्यांना हा दंड लावण्यात येणार आहे.

Jul 10, 2021, 07:36 PM IST

मुंबई मेट्रो ३ च्या काम : ध्वनी प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

दक्षिण मुंबईतल्या मेट्रो ३ च्या कामात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. 

Apr 19, 2018, 01:45 PM IST

सुखवार्ता | नांदेड | ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी गावाचा अनोखा निर्णय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 11:11 PM IST

मुंबईत ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण यंदा कमी

117 डेसिबलपर्यंत तीव्रता असलेले फटाक्यांचे आवाज नोंदवले गेले असल्याचा दावा आवाज फाऊंडेशनने केला आहे. 

Oct 22, 2017, 11:36 PM IST

सत्संगमध्ये हेडफोन घालून ध्वनी प्रदुषणावर मात

वाढत्या ध्वनी प्रदुषणावरून न्यायालयानेच कान उपटल्यावर यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीला काहीसा चाप लागला. पण, उल्हासनगरमध्ये एक सत्संग मात्र अनोख्या पद्धतीने सुरू आहे. या संत्संगमध्ये ध्वनिप्रदुषण होऊ नये यासाठी स्वत:हून दक्षता घेतली जाते.

Oct 22, 2017, 03:13 PM IST