noise pollution

ध्वनी प्रदूषण रोखू न शकणाऱ्या समित्यांवरच होणार कारवाई!

ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र समिती नेमली जाणार आहे. या समितीत पोलीस, प्रशासकीय अधिकारी असतील. आवाज करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास या समितीवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.

Jan 25, 2017, 08:19 AM IST

ध्वनिप्रदूषणाची तक्रार आता व्हॉट्सअॅपवरुन करता येणार

मुंबई शहर आणि उपनगरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांकडून व्हॉट्सअॅप सेवा सुरु कऱण्यात आलीये. नागरिक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ध्वनीप्रदूषणाविरूद्ध तक्रार करू शकतात.

Dec 4, 2016, 03:34 PM IST

ध्वनी प्रदूषणासाठी पाच वर्षांच्या कारावासाची तरतूद

सणांनिमीत्तानं होणाऱ्या आतिषबाजीमुळे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलली आहेत.

Nov 16, 2016, 09:06 AM IST

दिवाळीत गोरेगाव, माहीममध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदूषण

दिवाळी वायू आणि ध्वनी प्रदूषणरहीत साजरी व्हावी यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न असतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई शहरातील आवाजाची आकडेवारी जाहीर केली आहे. गोरेगाव आणि मुलुंडमध्ये सर्वाधिक आवाजाची नोंद करण्यात आली आहे.

Nov 3, 2016, 03:00 PM IST

यंदाच्या दिवाळीत मुंबईत फटाक्यांचा आवाज कमी

यंदाच्या दिवाळीत मुंबईत फटाक्यांचा आवाज कमी होता.... गेल्या दहा वर्षांत फटाक्यांचा सगळ्यात कमी आवाज यंदाच्या दिवाळीत नोंदवण्यात आलाय. 

Nov 2, 2016, 10:12 PM IST

पोलिसांना अजूनही ध्वनीमापक यंत्र का दिली नाहीत?

उत्सवांच्या आधी राज्यातील सर्व पोलिसांना ध्वनिमापक यंत्रे मिळायला हवीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले होते. 

Oct 20, 2016, 06:57 PM IST

मुंबईत सर्वाधिक ध्वनीप्रदूषण, दिल्ली चौथ्या स्थानी

ऑड-ईव्हन फॉर्म्युल्याचा प्रयोग सुरु असलेल्या दिल्लीमध्ये वायूप्रदूषण जास्त असले तरी आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सर्वाधिक ध्वनिप्रदूषण असल्याचे आढळून आलेय. 

Apr 26, 2016, 08:23 AM IST

खासगी पार्ट्यांमधील ध्वनीप्रदूषण नियंत्रणात आणण्याचे आदेश

सण उत्सवांपाठोपाठ आता थर्टी फर्स्ट आणि तत्सम खाजगी पार्ट्यांदरम्यान होणा-या ध्वनी प्रदूषणावरही नियंत्रण आणण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. 

Jan 5, 2016, 08:40 AM IST

आवाज कोणाचा... शिवसेनेचा पण आवाजाचं सीमोल्लंघन

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात शिवसेना नेत्यांनी आवाजाची मर्यादा ओलांडलीय. हायकोर्टानं 60 डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र शिवसेना नेत्यांनी ही मर्यादा ओलांडली. 

Oct 23, 2015, 05:31 PM IST

वाघाची डरकाळी ५० डेसिबल्सपेक्षा जास्तच

शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन झालंय. कोर्टानं ५० डेसिबलची मर्यादा घालून दिली असताना प्रत्यक्षात ६५ डेसिबल ते १०५ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद झाली आहे. त्यामुळं मेळाव्याचे आयोजक सदा सरवणकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Oct 25, 2012, 05:45 PM IST