राज्यपालांच्या भूमिकेवर संशय - नितीश कुमार
राज्यपालांच्या भूमिकेवर संशय - नितीश कुमार
Feb 11, 2015, 01:05 PM ISTपाटणा - अरविंद केजरीवाल यांना नितीशकुमार यांच्या शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 01:41 PM ISTनितीश कुमारांवर टीकास्त्र, मी अजूनही बिहारचा मुख्यमंत्री - मांझी
बिहारमधील राजकीय संघर्षाचं केंद्र आता दिल्लीत हललं असून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांझी यांनी नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी घणाघाती टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
Feb 8, 2015, 08:33 PM ISTबिहार विधानसभा बरखास्तीच्या प्रस्तावाला विरोध, पेच कायम
बिहार राज्यात राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतलाय. विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावावरुन, मुख्यमंत्री जीतनराम मांझी विरुद्ध जेडीयूचे नितीशकुमार अशी उभी फूट पडली आहे.
Feb 7, 2015, 05:32 PM ISTबिहारमध्ये राजकीय पेच, नितीशकुमारांना मुख्यमंत्र्यांचा शह
बिहारमध्ये राजकीय पेच वाढत असल्याचं चित्र आहे. नितीश कुमार यांच्यासाठी सिंहासन रिकामं करण्यास मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी नकार दिलाय. २० तारखेला मांझी यांनी संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे.
Feb 6, 2015, 07:34 PM ISTभाजप लढण्यासाठी आता नितीश-लालू एकत्र
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलानं सत्ताधारी जेडीयू म्हणजे जनता दल युनायडेला बिनशर्त पाठींबा दिलाय.
May 22, 2014, 08:46 PM ISTबिहारचे नवे मुख्यमंत्री ठरणार? लालूंना घातली साद
बिहारमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सत्ताधारी जेडीयू पक्षाचा पार धुव्वा उडाल्यानं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जेडीयूनं आज आमदारांची बैठक बोलावलीय.
May 18, 2014, 10:16 AM ISTअपेक्षित यश न मिळ्याने राजीनामा - नितीश कुमार
बिहारमध्ये जनता दल युनाटेड पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे लोकसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला. नितीश यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
May 17, 2014, 05:09 PM ISTनीतीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. नीतीश कुमार यांनी आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करून बिहार विधानसभा भंग करण्याची मागणी केलीय.
May 17, 2014, 05:00 PM IST'आरजेडी जाग गया, नितिशकुमार भाग गया' - लालू
पाटण्यातील राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बैठक संपली आहे. राजदचे १३ पैकी ९ आमदार या बैठकीला उपस्थित होते.
Feb 25, 2014, 04:06 PM IST'मोदींकडूनच होईल नितीश कुमारांची हत्या'
भाजप नेते गिरिराज सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची हत्या होईल, असं वक्तव्य करून त्यांनी एकच खळबळ उडवून दिलीय.
Dec 24, 2013, 04:21 PM ISTवाद ‘भारतरत्न’चा: नितीशकुमारांनंतर केंद्रीय मंत्री पल्लम राजू मैदानात
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ दिला गेल्या नंतर आता या मुद्द्यावर राजकारण रंगू लागलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली. नितीशकुमारांनी वाजपेयींसोबतच बिहारचे नेता कर्पूरी ठाकुर यांनाही ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केलीय.
Nov 18, 2013, 04:00 PM ISTतिसऱ्या आघाडीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित
नवी दिल्लीमध्ये तिसऱ्या आघाडीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. नवी दिल्लीत आज एकाच मंचावर समाजवादी पक्ष, जेडीयू, सीपीआयएम, जेडीएस, सीपीआय यांसह २० पक्ष उपस्थित आहेत. जेडीयूचे शरद यादव, सीपीएमचे प्रकाश करात, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव एकत्र दिसून आले.
Oct 30, 2013, 03:21 PM ISTपंतप्रधानपदासाठी नितीशकुमारांनी केला विश्वासघात-मोदी
पंतप्रधानपदासाठी नितीशकुमारांनी केला विश्वासघात-मोदी
Oct 27, 2013, 02:09 PM ISTनितीशकुमारांच्या बिहारमध्ये आज मोदींचा ‘हुंकार’!
पंतप्रधान पदासाठी मोदींना कडाडून विरोध करणाऱ्या नितिशकुमारांच्या आखाड्यात अर्थात बिहारमध्ये आज नरेंद्र मोदींची जाहिर सभा होतीये. त्यामुळं मोदींच्या आजच्या हुंकार रॅलीतील भाषणाकडे आणि मोदी नितिशकुमारांवर काय बोलतात याकडे साऱ्या देशाचं लक्ष्य लागलंय.
Oct 27, 2013, 08:28 AM IST