बिहारचे राज्यातील राजकारणावर परिणाम
बिहार निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्याने राज्यातील राजकारणावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. कल्याण-डोंबिवली निवडणूक निकालानंतर शांत असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा बिहारच्या निकालावरून भाजपाला डिवचले आहे.
Nov 8, 2015, 03:56 PM ISTएमआयएमची बिहारमध्ये पाळेमुळे रोवली - ओवेसी
एमआयएमची ओळख आम्ही बिहारी जनतेला करून दिली... आम्ही आमची पाळमुळं या निवडणुकीत बिहारमध्ये रोवलीय.
Nov 8, 2015, 03:37 PM ISTउद्धव यांनी नितीश कुमार यांना केला फोन
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
Nov 8, 2015, 03:15 PM ISTबिहारमध्ये लोकशाहीचा विजय, बिहारी आणि बाहरी वाद संपला - शत्रुध्न सिन्हा
भाजपचे नेते शत्रुध्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली जेडीयू महाआघाडीच्या शानदार विजयाबद्दल आपल्या 'बिहारी बाबू' स्टाइलमध्ये अभिनंदन केले आहे.
Nov 8, 2015, 02:00 PM ISTबिहारमध्ये भाजपच्या पराभवाची कारणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 01:46 PM IST'ब्रॅन्ड मोदी'ला 'ब्रॅन्ड नितीश'नं धक्का देणारं डोकं कुणाचं? पाहा...
बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. सलग चौथ्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण, नितीश कुमारांच्या या विजयामागे एक डोकं गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होतं... कोण होता हा चाणक्य माहीत आहे?
Nov 8, 2015, 01:34 PM ISTमोदींनी केले नितिशचे अभिनंदन, नितीशने म्हटले धन्यवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
Nov 8, 2015, 01:27 PM IST...आता तरी महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवा - राज ठाकरे
बिहारमध्ये महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. नितीश कुमार यांचं सगळ्यांकडून अभिनंदन केलं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही महाआघाडीचं अभिनंदन केलंय.
Nov 8, 2015, 01:00 PM ISTबिहारमध्ये भाजप पराभूत होण्याचे प्रमुख ८ कारणे
बिहारच्या २४३ सदस्यांच्या विधानसभेसाठी रविवारी मतमोजणी झाली त्यात जेडीयूच्या महाआघाडीला स्पष्ट बहूमत मिळण्याचे संकेत आहे. दुसरीकडे भाजपला या निवडणुकीत जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
Nov 8, 2015, 12:54 PM IST...भाजपची तळलेली जिलेबी तशीच राहिली
बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीत पहिल्या तासाभरात भाजपाने मुसंडी मारल्याने उत्साही भाजपा कार्यकर्ते गुलाल लावून भाजपा कार्यालयात आले. अनेकांनी भाजप कार्यालयातच जिलेबी तळण्याचा घाट घातला होता. पण तासाभरानंतर मतमोजणीत भाजपाची पिछेहाट सुरु झाली आणि कार्यकर्ते अंगावरील गुलाल झटकला आणि तळलेली जिलेबी तशीच ठेवून हताश मनाने माघारी परतले.
Nov 8, 2015, 12:20 PM ISTमहाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर हेच चित्र दिसेल - राऊत
आत्ता महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या तर बिहारचाच निकाल पाहायला मिळेल, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार निकालावर दिली आहे.
Nov 8, 2015, 11:32 AM ISTबिहार निवडणूक : नितिश कुमारांच्या गाजलेल्या गाण्याला मराठी मुलीचं संगीत
नितिश कुमार यांच्या पक्षाच्या गाण्याला स्नेहा खानविलकर या मराठी मुलीने संगीत दिलं आहे.
Nov 8, 2015, 11:20 AM ISTLive बिहार निवडणूक : पक्षाची स्थिती
बिहारमध्ये काही प्रमुख पक्षांची काय आहे स्थिती... पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...
Nov 8, 2015, 10:55 AM ISTबिहारमधील काही दिग्गज उमेदवार
बिहारमध्ये काही प्रमुख उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...
Nov 8, 2015, 10:31 AM IST