nilesh rane

'कुटुंबाला संपावयचा प्रयत्न केलात पण 3 राणे सभागृहात, आता तरी...' उद्धव ठाकरेंना आवाहन

Nilesh Rane to Uddhav Thackeray: आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन करणारी पोस्ट लिहिली आहे.

Dec 15, 2024, 08:56 PM IST

कुडाळ मतदारसंघात शिवसेना वि. शिवसेना, ठाकरेंच्या वैभव नाईकांविरोधात शिंदेंचा मेगाप्लान

Maharashtra Politics : निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेतला. सिंधुदुर्गातील कुडाळ इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. निलेश राणेंना शिवसेनेकडून कुडाळ इथून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाणार आहे, हे जवळपास निश्चित मानलं जातंय.

 

Oct 23, 2024, 09:28 PM IST
Maharashtra Assembly Election Nilesh Rane Joining Shivsena Tomorrow PT1M6S

VIDEO| निलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Assembly Election Nilesh Rane Joining Shivsena Tomorrow

Oct 22, 2024, 06:15 PM IST

मोठी अपडेट! 23 ऑक्टोबरला निलेश राणे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणार?

Maharashtra Politics : कोकणातील राजकारण म्हटलं की आपसूकच राणे यांचं नावं तोंडावर येतं.. दिर्घकाळ राजकारणात सक्रीय असलेले नारायण राणे आणि त्यांचं कुटूंब हे सध्या भारतीय जनता पक्षात कार्यरत आहेत.. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत माजी खासदार निलेश राणे हे कमळाला बाजूला ठेवून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा आहे.

Oct 20, 2024, 11:18 PM IST

सर्वात मोठी घडामोड! निलेश राणे शिवसेनेकडून निवडणूक लढणार? वर्षावर CM शिंदे- नारायण राणे भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांनी वर्षा निवासस्थानी (Varsha Bunglow) भाजपा नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना तातडीने वर्षा निवासस्थानी भेटण्यासाठी बोलवलं अशी सूत्रांची माहिती आहे. 

 

Oct 2, 2024, 04:38 PM IST

'फडणवीसांना लाज वाटली पाहिजे, तुमचे कार्यकर्ते पोलिसांवर थुंकतात, बघून घेईनच्या धमक्या...'

Rajkot Fort Thackeray vs Rane Fight Sanjay Raut Slams Fadnavis: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या राजकोट किल्ल्यावर बुधवारी राणे आणि ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बरीच बाचाबाची झाली.

Aug 29, 2024, 10:39 AM IST

राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं! रात्री पावणे दोनला...

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Nilesh Rane Challenges Aditya Thackeray: राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा डिवलं आहे.

Aug 29, 2024, 07:22 AM IST

'आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत...', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया

Sindhudurg Shivaji Maharaj Statue Collapse: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अनावरण करण्यात आलेला हा पुतळा अचानक सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळल्याने एकच खळबळ उडाली. अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच राणे कुटुंबातून पाहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Aug 27, 2024, 02:37 PM IST

'त्याच्या बापाला पण...', निलेश राणेंवर राऊत संतापले! पवारांचा उल्लेख करत म्हणाले, 'फडणवीस तोंड...'

Sanjay Raut Slams Nilesh Rane: पत्रकारांनी निलेश राणेंनी नोंदवलेल्या मतावरुन प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी संतापलेल्या स्वरामध्ये या वक्तव्यावरुन थेट राज्याच्या गृहमंत्र्यांचा उल्लेख करत प्रतिक्रिया नोंदवली.

Aug 22, 2024, 12:20 PM IST

गृह मंत्रालयाच्या निर्णयावर निलेश राणेंचा आक्षेप; म्हणाले, 'शरद पवारांना कोण मारणार आणि...'

Nilesh Rane Questions Centre Government Decision On Sharad Pawar: केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयावर नारायण राणेंच्या पुत्राने नोंदवला आक्षेप

 

Aug 22, 2024, 09:11 AM IST