nilesh rane

निलेश राणेंचा राजीनामा

माजी मंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि काँग्रसेचे माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.

Mar 21, 2017, 03:57 PM IST

निलेश राणेंना अखेर जामीन मंजूर

निलेश राणेंना अखेर जामीन मंजूर

May 23, 2016, 08:22 PM IST

निलेश राणेंना अखेर जामीन मंजूर

संदीप सावंत मारहाण आणि अपहरणाच्या आरोपखाली अटकेत असलेले काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी अखेर जामीन मंजूर झालाय. खेड सत्र न्यायालयानं त्यांना पधरा हजारांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन दिला आहे.

May 23, 2016, 07:11 PM IST

नीलेश राणे यांना न्यायालयीन कोठडी

काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांनी स्वत:हून चिपळूण पोलिसांना शरण आलेत. त्यांना अटक करण्यात आलेय. त्यांना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

May 20, 2016, 04:04 PM IST

माजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार

माजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार

May 20, 2016, 10:16 AM IST

माजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार

काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार आहेत. सकाळी 11 वाजता ते चिपळूण पोलीस ठाण्यात हजर होतील. 

May 20, 2016, 08:30 AM IST

भुजबळ, निलेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. 15 मार्चला छगन भुजबळांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते कोठडीत आहेत.

May 11, 2016, 09:37 AM IST

निलेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

संदीप सावंत मारहाण आणि अपहरणप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. खेड सत्र न्यायालयाकडे त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. 

May 10, 2016, 08:08 AM IST

नीलेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नीलेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

May 9, 2016, 08:23 PM IST

संदीप सावंत यांची नारायण राणेंनी घेतली भेट

नीलेश राणे यांनी मारहाण केल्याचा आरोप करणारे संदीप सावंत यांची माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी आज भेट घेतली. 

Apr 27, 2016, 03:14 PM IST