nilesh rane

'...तर मी जाहीर आत्महत्या करणार', बडगुजरांचा सरकारला इशारा

Sudhakar Badgujar:  सुधाकर बडगुजर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळत सरकारला आत्महत्येचा इशारा दिला आहे. 

Dec 18, 2023, 12:30 PM IST

फडणवीसांचा 'तो' एक सल्ला अन् निलेश राणेंची निवृत्ती मागे! रवींद्र चव्हाणांबरोबरच बैठकीत नक्की घडलं काय?

भाजप नेते निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर आज मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली. या बैठकीत निलेश राणे यांची मनधरणी करण्यात अखेर यश आलं आहे. निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घेततला. 

Oct 25, 2023, 01:24 PM IST
Nilesh Rane Political Retirnment Ravindra Waikar Meeting PT1M51S

'जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत,' अजित पवारांच्या ट्विटवर निलेश राणे म्हणाले "नुसत्या सूचना देऊ नका, तुमच्या गटात..."

Nilesh Rane on Ajit Pawar: वाशिष्ठी नदीने (Vashishthi River) धोक्याची पातळी ओलांडली असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खबरदारीचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, यावरुन भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी फक्त सूचना देऊ नका असं सांगणारं ट्वीट केलं आहे. 

 

Jul 20, 2023, 03:46 PM IST

'जेव्हा शरद पवार विरोधी पक्षात, तेव्हा राज्यात दंगली..' भाजप नेत्याचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी बोचरी टीका केली होती. याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता आणखी एका भाजप नेत्यांना शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 

Jun 9, 2023, 05:00 PM IST