nilesh lanke

'निलेश लंके तूझी कशी जिरवायची हे मला चांगलं माहित आहे' अजित पवारांचा थेट इशारा

Loksabha 2024 : निलेश लंके तू किस झाड की पत्ती है, असं म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना इशारा दिला आहे. निलेश लंकेचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा असंही अजित पवार यांनी म्हटलंय.

May 10, 2024, 05:45 PM IST
Two nomination papers of Nilesh Lanke have been filed in the Ahmednagar Lok Sabha elections PT1M17S

अहमदनगर लोकसभा निवडणुकीत निलेश लंके नावाचे दोन उमेदवारी अर्ज दाखल

Two nomination papers of Nilesh Lanka have been filed in the Ahmednagar Lok Sabha elections

Apr 26, 2024, 11:15 PM IST

'मी सत्तेत असताना काय केलं जगाला माहिती'; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर

Sharad Pawar : अहमदनगरमध्ये बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं याचं उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.

Apr 20, 2024, 09:12 AM IST

LokSabha: 'माझ्याइतकं इंग्रजी बोलून दाखवा', म्हणणाऱ्या सुजय विखेंना निलेश लंकेंचं उत्तर, 'माझं कुटुंब...'

LokSabha: मी जितकं इंग्रजी बोललो तितकं इंग्रजी पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं जाहीर आव्हान भाजपा उमेदवार सुजय विखेंनी निलेश लंकेंना दिलं आहे. त्यावर निलेश लंके यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Apr 3, 2024, 05:21 PM IST

Ahmednagar Loksabha : '...नाहीतर तुमचे बारा वाजतील', रोहित पवारांचा सुजय विखेंना खणखणीत टोला!

Rohit Pawar criticized Sujay Vikhe : इंग्रजी आणि हिंदीवरून निलेश लंके यांना आव्हान देण्याऱ्या सुजय विखे यांच्यासाठी रोहित पवार मैदानात उतरले आहेत. त्यावेळी रोहित पवारांनी खणखणीत टोला लगावला.

 

Apr 3, 2024, 03:59 PM IST

Ahmednagar LokSabha : सुजय विखे पाटलांसमोर निलेश लंकेंचं आव्हान, कसं असेल अहमदनगरचं राजकीय गणित?

Ahmednagar Lok Sabha 2024 : अहमदनगर दक्षिण मतदारसंघात यावेळी काँटे की टक्कर रंगणार आहे. महायुतीचे सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात थेट मुकाबला होणार आहे. त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट

Mar 30, 2024, 08:58 PM IST

Big News : निलेश लंके यांचा आमदार पदाचा राजीनामा; कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केला मोठा निर्णय

निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शरद पवार गटात प्रवेश करुन लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. 

Mar 29, 2024, 07:45 PM IST