nidhhi tapadiaa

पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड आहे प्रसिद्ध मॉडेल, 'या' गाण्यातून आली होती प्रसिद्धीच्या झोतात

Prithvi Shaw : वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळल्यानंतर क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये काऊंट क्रिकेट (Counti Cricket) खेळतोय. काऊंटी क्रिकेटमध्ये त्याने तुफानी दुहेरी शतक (Double Century) करत पुन्हा एकदा टीम इंडियात  (Team India)आली दावेदारी सांगितली आहे. पृथ्वी शॉ वैयक्तिक आयुष्यातही चांगला चर्चेत असतो. अभिनेत्री आणि मॉडेस निधी तपाडियाबरोबर (Niddhi Tapadiaa) त्याचं नाव जोडलं जातंय. 

Aug 11, 2023, 10:04 PM IST

टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ अडकला लग्नबंधनात? सोशल मीडियावर दिली माहिती

Prithvi Shaw Married : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ  (Prithvi Shaw) लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने गर्लफ्रेंड निधी तपाडियासोबत (Nidhi Tapadia) लग्न केले आहे. पृथ्वी शॉने इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करून घोषणा केली आहे.

Feb 14, 2023, 01:54 PM IST

22 वर्षीय पृथ्वी शॉच्या आयुष्यात सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'रब ने बना दी जोडी'

पृथ्वी शॉ 'या' सुंदर अभिनेत्रसमोर झाला क्लीन बोल्ड, पाहा कोण आहे ती?

Oct 28, 2022, 10:12 PM IST