केसात गजरा माळण्यामागे आहे वैज्ञानिक कारण; तुम्हाला माहितीये का?

Jan 14,2024

मोगरा, चमेली, जाई- जुई, अबोलीचे गजरे सगळ्यांना आवडतात.

केसात गजरा माळल्यानं स्त्रियांचं सौंदर्य खुलतं.

गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी माळला जात नाही तर यामागे ही वैज्ञानिक कारणं आहेत.

गजरा माळल्यानं शरीर आणि मनाचं संतुलन राखलं जातं.

गजऱ्यामुळे केसगळती आणि केस पांढरे होणं कमी होतं.

केसातल्या गजऱ्याचा सुगंध स्त्रियांना दिवसभर फ्रेश ठेवतो.

स्त्रियांच्या शरीरात संतुलन राखण्यास गजरा खूप मदत करतो.

फुलांच्या गजऱ्यामुळे मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते.

डोक्यावरील त्वचेतील उष्णता गरजा शोषून घेतो.

घामामुळे निर्माण होणारी केसांमधील दुर्गंधी गजऱ्याच्या सुगंधामुळे दूर होते.

VIEW ALL

Read Next Story