VIDEO: विरोधक आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Nana Patole on Allocation of Funds
Jul 26, 2023, 07:00 PM ISTVIDEO: कराडमध्ये एकाच गावात घुसले 3 बिबटे
Karad Leopard latest news in marathi
Jul 26, 2023, 06:55 PM ISTChandrayaan-3 बद्दल इस्रोकडून आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती; Photo सह जरा स्पष्टच सांगितलं की...
Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेतील अतिश. महत्त्वाच्या टप्प्यामध्ये सध्या भारतानं प्रवेश केला असून, आता हे चांद्रयान चंद्राच्या नजीक पोहोचण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.
Jul 26, 2023, 01:46 PM ISTतुमच्या घरातही सर्वजण एकच टॉवेल वापरत असाल तर वेळीच सावध व्हा; कारण...
Health News : तुमच्या घरातही हातपाय पुसायला, तोंडावर पाणी मारल्यास तो पुसण्यासाठी एकच टॉवेल वापरला जातो का? आताच पाहा ही मोठी बातमी.
Jul 26, 2023, 12:35 PM ISTत्याग! विक्रम बत्रा शहीद झाल्यानंतर डिंपल अविवाहितच राहिल्या; पाहा Original Photos
Vikram Batra Dimple Cheema Love Story : देशाच्या संरक्षणार्थ अद्वितीय साहस दाखवणाऱ्या आणि याच देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या खऱ्याखुऱ्या सुपरहिरोंची नावं मोठ्या अभिमानानं घेतली जातात. त्यातलंच एक नाव म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा.
Jul 26, 2023, 11:08 AM IST...असंच सुरु राहिलं तर गोव्याचे किनारे नाहीसे होतील; धक्कादायक अहवालानं वाढवली चिंता
Goa Beach Sinking : गोव्याच्या किनाऱ्यांवर उभं राहून तिथून सूर्यास्त पाहत, वाऱ्याची झुळूक अनुभवत अनेकांनीच त्या आठवणी मनात साठवल्या. याच गोव्यावर संकट ओढावतंय...
Jul 26, 2023, 09:05 AM IST
VIDEO: आमदार निधी वाटपावरून विधानसभेत गोंधळ
Ajit Pawar on Allocation of Funds
Jul 25, 2023, 07:30 PM ISTVIDEO: खडकवासला 100 टक्के भरल्यास मुठा कालव्यात पाणी सोडणार
Pune Khadakwasla Dam 100 percentage
Jul 25, 2023, 07:20 PM ISTIndian Railway चं तिकीट बुकींग गडबडलं; आताच पाहून घ्या पर्यायी App आणि Website
Indian Railway Ticket Booking: लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा मग एखादा नजीकचा प्रवास. रेल्वेनं प्रवास करतेवेळी तिकीट हे गरजेचं असतं. पण, तेच तिकीट काढताना मात्र आता प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (IRCTC Ticket Booking)
Jul 25, 2023, 10:19 AM IST
धोका! किम जाँग उन यांचा अमेरिकेला इशारा, अण्वस्त्रांचा उल्लेख करत म्हणाले...
North Korea Missile Launch: जागतिक स्तरावर अनेक घडामोडी घडत असतानाच आता जपाननं एक खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळं जागतिक स्तरावरील अनेक संस्थांच्या नजरा वळल्या आहेत.
Jul 25, 2023, 09:52 AM IST
म्हाडा सोडतीसंदर्भात मोठी अपडेट; तुम्हीही अर्ज भरलाय का?
Mahada lottery 2023 : स्वत:चं घर असावं असं स्वप्न जवळपास प्रत्येकजण पाहतात. हेच स्वप्न साकार करण्यासाठी मग धडपड सुरु होते आणि अनेकांनाच मदत मिळते ती म्हणजे म्हाडाची.
Jul 25, 2023, 08:48 AM IST
Entertaniment News | ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन, पाहा त्यांची कारकिर्द
Actor Jayant Savarkar Passes Away At 88
Jul 24, 2023, 02:50 PM ISTकर चुकवण्यासाठी खोटे पुरावे जोडताय? एका चुकीमुळे भरावा लागेल 200 टक्के दंड
ITR Filing 2023- 24 इनकम टॅक्स विभागाच्या कचाट्यात सापडलात तर वाईट शिक्षा... आताच पाहा तुमच्या पैशांवर परिणाम करणारी बातमी... आताच पाहा आणि सावध व्हा.
Jul 24, 2023, 10:56 AM IST
ऑगस्ट महिन्यात एकाच आठवड्यात तीन ते पाच सुट्ट्या; आताच तारखा पाहा आणि भटकंतीचे बेत आखा
Holidays in August 2023: नोकरदार वर्गाची चांदी; ऑगस्ट महिन्यात तुम्हीही सुट्ट्या मारण्याच्या बेतात आहात का? आता जास्तीच्या सुट्ट्या खर्ची घालायची गरज नाही. कारण, आयत्या सुट्ट्याच तुमची वाट पाहत आहेत.
Jul 24, 2023, 10:11 AM IST
धोका कायम! मुंबई- पुणे एक्सप्रेस वे पुढील 1-2 तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्याची शक्यता
Mumbai Pune Expressway Landslide : इरसालवाडीवर दरड कोसळून एकिकडे अनेकांचा घात केलेला असताना आता राज्यातील बहुतांश भागांमध्ये दरडी कोसळण्याचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Jul 24, 2023, 06:38 AM IST