Election 2024 : पुन्हा पर्यटक, सामाजिक कार्यकर्ते निशाण्यावर? निवडणुकीवर दहशतवादाचं सावट, लष्करानं उचललं मोठं पाऊल
Election 2024 : निवडणुकीच्या आधीच दहशतवाद्यांची भीती... नेमकं काय घडणार? देशाच्या राजकीय पटलावरील घडामोडींवरही दहशतवाद्यांची नजर
Sep 16, 2024, 08:45 AM IST
फळांच्या ज्यूसची चव बदलली; लघवी मिसळून विकत असल्याचा घृणास्पद खुलासा
Juice Vendor Arrested for Allegedly Mixing Urine in Fruit Juices : Eeewww फळांच्या ज्यूसमध्ये लघुशंका... कुठे घडला हा किळसवाणा प्रकार? ज्यूस पिताय? आधी हे वाचा...
Sep 14, 2024, 08:51 AM IST
नोकरी की गुलामी? 3 महिन्यात मिळाली एकच सुट्टी... काम करुन करुन 30 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू
Job News : नोकरी आणि नोकरीच्या ठिकाणी असणारे नियम अनेकदा इतके त्रासदायक ठरतात की, कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचे परिणाम होताना दिसतात...
Sep 10, 2024, 09:45 AM IST
Asha Bhosle : 15 वर्षीय मोठ्या व्यक्तीशी 16 वर्षी पळून जाऊन लग्न; घटस्फोटानंतर विवाहित संगीतकाराशी 14 वर्षापर्यंत प्रेम, पण लग्न झालं ते पंचम दांसोबत...
Asha Bhosle Birthday : वय वर्ष फक्त 16 असताना प्रेमासाठी त्यांनी घरातून पळून जाऊन 15 वर्षीय मोठ्या व्यक्तीशी लग्न केलं. त्यानंतर आयुष्यात त्यांना बरं काही पाहवं लागलं. गरोदर असताना त्यांना घरं सोडवं लागलं.
Sep 8, 2024, 10:12 AM ISTएकाच महिलेच्या नावावरून 30 फॉर्म; शिंदे सरकारला खडबडून जाग, आता 'लाडकी बहीण' योजनेचा अर्ज...
Majhi Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. शासनानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, अन्यथा...
Sep 5, 2024, 09:59 AM ISTपेन्शनधारकांनो, तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदललाय! कोण ठरणार लाभार्थी?
EPS Pensioners: तुम्हीही पेन्शनधारकांमध्ये मोडता? जाणून घ्या काय आहे हा नवा बदल आणि काय आहे त्यासाठीची प्रक्रिया...
Sep 5, 2024, 09:11 AM IST
रेल्वेच्या मासिक पासपेक्षाही महागली कोथिंबीर; एका जुडीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम
Vegetable Price Hike : गणेशोत्सव आणि त्याला लागून येणारे सणवार तोंडावर असतानाच महागाईच्या ग्रहणाचं सावट या वातावरणावर पडताना दिसत आहे
Sep 3, 2024, 07:26 AM ISTट्रेनच्या डब्यावर H1चा बोर्ड का लावतात? 99 % लोकांना उत्तर माहितच नाही
ट्रेनच्या डब्यावर H1चा बोर्ड का लावतात? 99 % लोकांना उत्तर माहितच नाही
Sep 2, 2024, 02:02 PM ISTPithori Amavasya 2024 : पिठोरी अमावस्येच्या दिवशी का साजरा केला जातो मातृदिन? पिठोरी अमावस्या म्हणजे काय?
Pithori Amavasya 2024 : श्रावण महिन्यातील अमावस्या ही दर्श, पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. यादिवशी महाराष्ट्रात बैल पोळा आणि मातृदिन साजरा करण्यात येतो. या अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.
Sep 1, 2024, 05:26 PM ISTप्रेमापोटी 25 मुलांचा मार खाल्ला, एकेकाळी 18 रुपये खिशात असणारा 'हा' अभिनेता इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक
Entertainment News : या अभिनेत्याकडे एकेकाळी जेवणासाठीही पैसे नव्हते आज कोटीच्या संपत्तीचा मालक आहे. कोण आहे 'हा' अभिनेता
Aug 31, 2024, 08:45 AM ISTमालवणातील राजकोट, सर्जेकोटमध्ये फरक काय? शिवरायांचा पुतळा कोणत्या किल्ल्यावर होता? गोंधळण्याआधी फरक पाहा...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : राष्ट्रीय नौदल दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
Aug 30, 2024, 10:09 AM IST
मोदी सरकारचा मेगाप्लॅन! देशात आणखी एक स्मार्ट सिटी; रहिवाशांना मिळतील 'या' सुविधा
Smart City : देशाच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवत मोदी सरकारच्या वतीनं एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉरिडोर प्रेग्राम अर्थात (NIDCP) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 29, 2024, 01:31 PM IST
देवाच्या दारी अभिनेत्रीला विचारली जात, पतीकडे मागितला हिंदू असल्याचा पुरावा; Video Viral
Viral Video : मंदिराच्या दारातच घडलेला प्रकार जसाच्या तसा... अभिनेत्रीनं व्हिडीओच्या माध्यमातूनच व्यक्त केला संताप
Aug 27, 2024, 12:58 PM IST
Nashik News : नाशिक हादरलं! विहिरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह तरंगताना दिसले आणि...
Nashik News : राज्यात मागील काही दिवसांपासून घडणाऱ्या अनेक अप्रिय घटनांनी खळबळ माजवलेली असताना नाशिकमधून आणखी एक हादरवणारी बातमी समोर आली आहे.
Aug 27, 2024, 12:05 PM IST
नश्वर जगाचा त्याग करत देखणी मराठमोळी अभिनेत्री जगतेय मीरेसारखं आयुष्य
Janmashtami 2024 : कृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानं संपूर्ण देशासह जगभरात उत्साह पाहायला मिळत असतानाच एक अनोखी कहाणीसुद्धा सर्वांसमोर आली आहे.
Aug 26, 2024, 12:29 PM IST