news in marathi

गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी माळला जात नाही तर यामागे आहे शास्त्रीय कारण

Gajra Tradition : केसांमधील गजरा कोणत्याही महिलांच्या सौंदर्यात भर घालतो. गजराचा सुगंध कोणालाही आकर्षित करु शकतो. पण तुम्हाला माहितीय गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर यामागे शास्त्रीय कारण आहे. 

Nov 29, 2024, 03:50 PM IST

AC चं पाणी चरणामृत समजून केलं प्राशन; एअर कंडिशनरचं पाणी शरीरासाठी किती घातक?

वृंदावनात बिहारी मंदिरात भाविकांनी चरणामृत समजून AC चं पाणी प्यायले. गजमुखातील पाणी अमृत समजून भाविक प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण तुम्हाला माहित आहे का? एसीच्या पाण्याचे सेवन केल्यावर शरीरात विचित्र बदल होतात. हे पाणी शरीरासाठी अतिशय घातक असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Nov 5, 2024, 04:21 PM IST

भक्त की अंधभक्त? तीर्थ समजून प्यायले मंदिरातील AC चं पाणी! हा व्हायरल Video पाहाच

Viral Video : आवरा... देवाचं चरणामृत आहे समजून भक्त प्यायले एसीचं पाणी. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी म्हटलं यांना आधी....

 

Nov 4, 2024, 02:24 PM IST

कोणत्या घातक व्याधीनं त्रस्त होती इलियाना डिक्रूज? लक्षणं आणि उपाय आताच पाहून घ्या...

Body Dysmorphic Disorder : वेळीच ओळखा बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डरची लक्षणं आणि त्याचे उपाय... या व्याधीनं आपल्याला ग्रासलंय कसं ओळखाल? 

 

Oct 29, 2024, 03:00 PM IST

Viral Video : हाच का अतुल्य भारत? इंडिया गेटजवळ रशियन महिलेपुढं अश्लील डान्स, म्हणे 'यही वाली...'

Viral Video : तो तिच्या मागेपुढे घिरट्या घालू लागला आणि तिला काही कळायच्या आतच... व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांचा संताप 

 

Oct 24, 2024, 10:03 AM IST

MHADA Lottery मध्ये नाव न आलेल्यांसाठी आनंदाची बातमी; आता फक्त 7 महिन्यांची प्रतीक्षा आणि मग...

Big News : MHADA सोडतीमध्ये विजेत्यांच्या यादीत नाही आलंय तुमचं नाव? जाणून घ्या आता पुढे करायचंय तरी काय... पाहा Latest update 

 

Oct 9, 2024, 08:19 AM IST

Horoscope : आज 'या' लोकांना धनहानी! कोणावर बरसणार कात्यायणी देवीची कृपा?

Todays Horoscope : आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी काही लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल. 

Oct 8, 2024, 09:18 AM IST

आज 'या' लोकांवर देवी कूष्मांडासह गणेशाची कृपा! दसऱ्यापूर्वीच वाढणार बँक बॅलेन्स

Todays Horoscope : आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थीचा शुभ संयोग जुळून आला आहे. जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल. 

Oct 6, 2024, 09:22 AM IST

Horoscope : आज कोणावर बरसणार चंद्रघंटा देवीची कृपा? 'या' लोकांना होणार आर्थिक लाभ

Todays Horoscope : आज नवरात्रीचा तिसरा दिवस असून कोणावर बरसणार देवी चंद्रघंटाची कृपा जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं राशीभविष्य 

Oct 5, 2024, 09:03 AM IST

बाळाला दूध पाजायचं असेल तर, घरी जा! ऐकताच 'तिने' Breastfeed करतानाचा Photoच व्हायरल केला आणि...

Viral : लेकराला स्तनपान करणाऱ्या इन्फ्लुएन्सरला पाहून लोक देऊ लागले भलते सल्ले; तिनं ऐकून घेतलं आणि मग... 

 

Oct 4, 2024, 02:14 PM IST

Corona Lockdown मुळं चार वर्षांपूर्वी चंद्रावर... संशोधकांकडून अनपेक्षित खुलासा

Covid Lockdown Effect on Moon: कोरोना लॉकडाऊननं फक्त पृथ्वीवर, जीवसृष्टीवरच नव्हे, तर थेट चंद्रावरही परिणाम केला. कसा? पाहा संशोधनातून समोर आलेली माहिती... 

 

Sep 30, 2024, 09:04 AM IST

भुवयांचा आकारच सांगतो मनातली गोष्ट; एका क्षणात ओळखता येईल समोरच्याचा स्वभाव

Personality and Character Test : समोरची व्यक्ती खरंच मनापासून चांगली आहे की त्या चेहऱ्यामागे दडलंय खूप काही.... जाणून घ्या भुवया कसं काय सांगतात मनातली गोष्ट 

 

Sep 23, 2024, 12:29 PM IST

'तुमच्या कारएवढं माझ्या आईचं घर आहे'; मोदी असं ओबामांना का म्हणाले होते? जाणून घ्या 'त्या' रंजक संवादाबद्दल

PM Modi Barak Obama : मोदी- ओबामा यांच्यातील 10 वर्षांपूर्वीचा संवाद अखेर समोर; 10 मिनिटांच्या प्रवासात नेमकं काय घडलेलं? दोन मोठ्या नेत्यांचं बोलणं जगासमोर... 

 

Sep 23, 2024, 10:44 AM IST

सणासुदीच्या दिवसांपूर्वीच सोन्याच्या दरांना झळाळी; आज 22kt, 24kt ची किंमत काय?

Gold Silver Rates : सोन्याला सोन्यासारखीच किंमत... चांदीही भाव खातेय... जाणून घ्या सोनं- चांदीचे आजचे दर. नवा दागिना खरेदी करायच्या किंवा बनवून घ्यायच्या विचारात आहात? आधी हे पाहा... 

 

Sep 18, 2024, 11:39 AM IST

Lalbaugcha Raja 2024 : पालखी निघाली राजाची... लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतील नजर रोखणारे Photos

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 : स्टेटस ठेवा, ग्रुपमध्ये शेअर करा... पाहा कशी पार पडतेय राजाची विसर्जन मिरवणूक 

Sep 17, 2024, 01:31 PM IST