व्हायरल पोलखोल | नवीन वर्षात 2 हजारांची नोट बंद होणार? पाहा काय आहे सत्य?
2000 note will be discontinued in the new year? See what is the truth?
Dec 19, 2022, 10:20 PM ISTRBI कडून लवकरच 100 ची नवीन नोट जारी; वार्निशची currency, ना फाटनार ना भिजणार
रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) 100 रुपयांची (Rs.100 Currency) नवीन नोट आणणार आहे.
May 29, 2021, 04:02 PM IST'कोणार्क मंदिरा'सह लवकरच येतेय १० रुपयांची नवी नोट!
दोन हजार, पाचशे, दोनशे आणि पन्नास रुपयानंतर आता रिझर्व्ह बँक लवकरच दहा रुपयाची नवी नोट चलनात आणणार आहे.
Jan 6, 2018, 10:28 AM ISTपाहा सत्य काय? सोशल नेटवर्किंगवर व्हायरल 'साडेतीनशे'ची नोट
नोटबंदीनंतर आरबीआयकडून २ हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या.
Dec 16, 2017, 05:13 PM ISTबाजारात येतेय १०० रुपयांची नवी नोट, एप्रिलमध्ये छपाई सुरु
५००, १००० रुपयांच्या नव्या नोटा आणल्यानंतर आता सरकार १०० रुपयांची नवी नोट आणण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील वर्षी एप्रिलपर्यंत १०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु होऊ शकते.
Oct 3, 2017, 10:12 PM ISTभारतीय चलनात पुन्हा १००० ची नवी नोट येणार
येत्या डिसेबरच्या अखेरील एक हजाराची नोट नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह परत एकदा चलनात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. 'झी मीडिया'चे सहकारी वृत्तपत्र 'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार नव्या एक हजाराच्या नोटेसाठी सध्या डिझाईन तयार करण्याचं काम सुरू आहे.
Aug 28, 2017, 12:20 PM IST...तर बंद होणार २००० च्या नव्या नोटा ?
एक वेळा नोटबंदीचा झटका बसल्यानंतरही काळापैसा बाळगणारे धडा नाही घेत आहेत.
May 15, 2017, 11:13 AM ISTतीन-चार वर्षात बदलणार ५००, २०००च्या नोटा
मोदी सरकारने काळा पैशावर लगाम लावण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. मात्र आता अशी बातमी येतेय की सरकार दर तीन ते चार वर्षांनी ५०० आणि २०००च्या नव्या नोटांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बदल करण्याचा विचार करतेय.
Apr 2, 2017, 02:04 PM ISTनोटाबंदीनंतर १० लाखाहून अधिक रक्कम जमा कऱणाऱ्यांना आयटीच्या नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ज्या व्यक्तींनी १० लाखाहून अधिक रक्कम बँकेत जमा केलीये त्यांना पुढील काही दिवसांतच इनकम टॅक्स विभागाकडून नोटीस मिळणार आहेत. बँकेत जमा केलेल्या या रकमेबाबतची आयटीकडून चौकशी केली जाणार आहे.
Jan 19, 2017, 10:43 AM ISTनोटाबंदीनंतर ४५ जण झाले लखपती
देशात नोटाबंदीनंतर डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनांचे निकाल जाहीर करण्यात आले.
Jan 15, 2017, 01:12 PM ISTराष्ट्रवादी राज्यभरात करणार आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:17 PM ISTनोटाबंदीला विरोध करणारे काळा पैशाचे राजकीय पुजारी - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:16 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
Jan 5, 2017, 04:33 PM ISTनोटाबंदीनंतर ५००, १०००च्या ९७ टक्के जुन्या नोटा बँकेत जमा
काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात तब्बल १४.९७ लाख कोटी रुपये जमा झालेत.
Jan 5, 2017, 03:38 PM IST