nellore

सरकारी रुग्णालयात गुदमरुन आठ रुग्णांचा मृत्यू; ऑक्सिजनअभावी जीव गेल्याचा कुटुंबियांचा आरोप

Andhra Government Hospital : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Jul 23, 2023, 09:17 AM IST

एक अनोखे लग्न, आश्चर्यचकित पाहुणे आणि मेजवानी, पाहा हृदयाला भिडणारा हा व्हिडिओ

 कोविड काळात (Coronavirus) झालेल्या या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ (Viral Video)  प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका (Businessman Harsh Goenka) यांनी शेअर केला आहे.

Jun 11, 2021, 06:34 AM IST

कोरोना बाधित बाहेर पडला, शेजाऱ्यांनी संपूर्ण कुटुंबाला घरात डांबले

 देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Maharashtra)  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची धडकी अनेकांनी घेतली आहे. 

Apr 23, 2021, 12:04 PM IST

बेपत्ता भारतीय गिर्यारोहक मल्ली बाबूचा मृतदेह सापडला

अर्जेंटिना आणि चिलीदरम्यानच्या पर्वत रागांमध्ये गिर्यारोहण करताना बेपत्ता झालेला भारतीय गिर्यारोहक मल्ली मस्तान बाबू याचा मृतदेह सापडला आहे. 

Apr 4, 2015, 01:08 PM IST

पंतप्रधान स्वत: झोपत नाही, आम्हालाही झोपू देत नाही – व्यंकय्या नायडू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक करतांना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी रविवारी म्हटलं, “ते स्वत: झोपत नाहीत आणि ना आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना तसं करू देत.”

Nov 17, 2014, 08:43 AM IST