neeti mohan

फोटोत दिसणाऱ्या 'या' तीन बहिणींना ओळखलंत, आज बॉलिवूडवर करतायत राज्य

Entertainment : मुलगी नको ही मानसिकता एकविसाव्या शतकातही बदलेली नाही. एकापाठोपाठ चार मुली झाल्याने आई-वडिल दु:खी झाले. पण त्याच मुली आज त्यांच्यासाठी अभिमान ठरल्या आहेत. या चारही मुलींचा आज देशभरात डंका आहे. 

 

 

Dec 6, 2023, 10:01 PM IST

श्रेया घोषाल, सुनिधि चौहान नाही तर 'ही' आहे सगळ्यात श्रीमंत गायिका

बॉलिवूडमध्ये अनेक प्ले बॅक सिंगर आहेत. आशा भोसले या गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यात लोकप्रिय गायिकांमध्ये श्रेया घोषाल, सुनिधी चौहानसारखा गायिकांची नावे आहेत. फक्त त्यांना लोकप्रियताच मिळाली नाही तर त्यासोबत त्यांनी खूप पैसा देखील मिळाला आहे. पण तुम्हाला माहितीये का ही या नावाजलेल्या आणि लोकप्रिय गायिका असल्या तरी देखील त्या सगळ्यात श्रीमंत गायिका नाहीत. एक गायिका आहे जी सगळ्यात श्रीमंत असून ती करोडपती नाही तर अरबपती आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ती गायिका.

Oct 16, 2023, 06:26 PM IST

Good News! नीति मोहनने बाळाला दिला जन्म, निहार पांड्याची खास पोस्ट

निहार आणि नीतिच्या बहिणींनी व्यक्त केला आनंद 

Jun 3, 2021, 08:53 AM IST

'या' सेलिब्रिटी कपलकडे Good News

कलाकारांनी खास दिवशी शेअर केली गोड बातमी 

Feb 16, 2021, 10:48 AM IST

निती मोहन - निहार पांड्या विवाहबंधनात; पण...

नीति मोहनचे वडिल बृज मोहन शर्मा यांची तब्येत अचानक बिघडल्याने लग्नसोहळ्यावेळीच त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. 

Feb 21, 2019, 12:46 PM IST

दीपिकाचा एक्स-बॉयफ्रेंड निहार या प्रसिद्ध गायिकेशी करतोय विवाह

जवळपास १३ वर्षांपूर्वी निहार पांड्या अभिनेत्री दीपिका पादूकोण हिच्यासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आला होता

Jan 31, 2019, 02:24 PM IST

दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड निहार घेणार या गायिकेसोबत सातफेरे

दीपिकाचा एक्स  बॉयफ्रेंड लग्नाच्या बेडीत अडकणार

Jan 16, 2019, 06:38 PM IST