'तो' फोन कॉल आला नसता तर 'ही' हिरोईन असती गोविंदाची पत्नी! साखरपुड्यानंतर त्याने लग्न मोडलं अन्...
When Govinda Declared His Love For This Actress Called off Engagement: अभिनेता गोविंदाच्या या प्रेमाबद्दल फार कमी लोकांना ठाऊक असेल. तो एक फोन कॉल गेला नसता तर आज गोविंदा या अभिनेत्रीचा पती असता. गोविंदाने सुनिताबरोबरचा साखरपुडा मोडून या अभिनेत्रीबरोबर लग्नाची तयारी केली होती. त्याने स्वत: याबद्दल खुलासा केला आहे. नेमकं काय घडलेलं पाहूयात...
Nov 9, 2024, 04:48 PM IST
काळवीट शिकार प्रकरणात सैफ, तब्बू, सोनालीसुद्धा होते सहभागी, मग बिश्नोईच्या टार्गेटवर सलमान खानच का? जाणून घ्या
Salman Khan : मुंबईत राष्ट्रवादीचे आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतल्यानंतर आता या प्रकरणाचे संबंध सलमान खानशी जोडले जात आहेत. यानिमित्ताने 26 वर्षांपूर्वीचं काळवीट शिकार प्रकरण पुन्हा एकदा ताजं झालं आहे.
Oct 17, 2024, 05:59 PM IST
आताची मोठी बातमी! संसदेत स्मोक अटॅक करणाऱ्या आरोपींवर 'हा' गंभीर गुन्हा दाखल
Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या चार आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडित पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी 15 दिवसांची रिमांड मागितली होती. कोर्टाने सात दिवसांच्या कोठडीला मंजूरी दिली आहे. गरज वाटल्यास कोठडीत वाढ करण्यात येईल असं कोर्टाने सांगितलंय.
Dec 14, 2023, 07:41 PM ISTएकतर्फी प्रेम अपयश अन् ते 6 बॉलिवूड स्टार्स..., एकदा यादी पाहाच
अनेकदा असं होतं की आपल्याला एखादी व्यक्ती आवडते पण त्या व्यक्तीला आपण आवडतं नाही. इथेच नाही तर त्यातही बरेच लोक रिलेशनशिपमध्ये येतात त्यात ते यशस्वी ठरत नाही. ते त्यांच्या रिलेशनशिपला नाव देऊ शकत नाही. असे काही कलाकार आहेत, ज्यांचं प्रेम हे एकतर्फीच राहिलं आहे. आज आपण अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर पाहुणा कोण आहेत हे कलाकारा...
Aug 23, 2023, 06:56 PM ISTMangoes Varieties in India: भारतात आंब्याचे किती प्रकार आहेत? जाणून घ्या
Famouse Mangoes Varieties in India : भारतात आंब्याच्या 1,000 पेक्षा जास्त जाती आहेत, तथापि, फक्त काही जातींचीच व्यावसायिक लागवड केली जाते. यामध्ये महाराष्ट्रात रत्नागिरी हापूस आणि सिंधुदुर्गात देवगड हापूस जास्त प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूसला जगात मागणी आहे.
May 17, 2023, 12:11 PM IST'ही' 2 रत्न मानली जातात धोकादायक; व्यक्तींच्या आयुष्यावर करतात 'असा' प्रभाव
मात्र तुम्हाला माहितीये का कोणतंही रत्न परिधान करण्यापूर्वी विद्वान ज्योतिषाचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.
Aug 21, 2022, 12:00 PM ISTVideo | रखुमाई मूर्तीची झीज रोखण्यासाठी पर्यायांचा विचार
Pandharpur Shivsena Leader Neelam Gorhe On Wear And Tear Of Rukmai Idols
Apr 25, 2022, 09:15 PM ISTVideo | MIM भाजपची की, राष्ट्रवादी शिवसेनेची, कोण कोणाची 'बी' टीम?
Shivsena Leader Neelam Gorhe Criticize BJP Leader Anil Bhonde On Shivsena B Team Of Sharad Pawar
Mar 21, 2022, 05:10 PM ISTवडिलांमुळेच अभिनेत्रीचं फिल्म इंडस्ट्रीतील करिअर कायमचं संपवलं
तिच्या शानदार चित्रपट आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते.
Mar 4, 2022, 06:50 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण : सैफ, सोनाली, तब्बू आणि निलम यांच्या अडचणीत वाढ
अभिनेता सलमान खानचं काळवीट शिकार प्रकरण पुन्हा डोकं वर काढत आहे.
May 20, 2019, 08:05 PM ISTसलमान म्हणाला, माझ्यासाठी ही जागा नवीन नाही
बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणी २० वर्षानंतर ५ एप्रिलला याबाबतचा निर्णय़ सुनावण्यात आला. या प्रकरणात चार कलाकारांना निर्दोष सुटका करण्यात आलीये. तर सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये. आज सलमानच्या जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला. याचा निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे सलमानला बेल मिळणार की सलमान जेलमध्ये राहणार हे उद्याच कळेल.
Apr 6, 2018, 03:07 PM ISTसलमानच्या शिक्षेवर दोस्त शोएब अख्तरने केले असे ट्वीट की...
बॉलीवूड अभिनेता सलमानला खानला काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलीये. यासोबत त्याला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलेय. आजही सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नसल्याने आजची रात्रही सलमानला तुरुंगातच काढावी लागणार आहे. सलमानला शिक्षा झाल्याने त्याचे फॅन्स चांगलेच नाराज झालेत.
Apr 6, 2018, 12:12 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण : जेलमध्ये चार चादरींसह फरशीवर झोपला सलमान
१९९८मध्ये घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे सलमानने कालची रात्र तुरुंगात घालवली. सलमानला वन्य संरक्षण अधिनियमच्या कलम ५१ अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली.
Apr 6, 2018, 11:11 AM ISTसलमानला झालेल्या शिक्षेवर अभिनेत्री नीलमच्या पतीची प्रतिक्रीया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 07:15 PM IST