neelam gorhe

शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषद उपसभापती बिनविरोध निवड

आरपीआयचे जोगेंद्र कवाडे देखील इच्छूक होते.

Jun 24, 2019, 05:19 PM IST
Pune Shivsena Leader Neelam Gorhe On Violence At Bus Stand PT1M59S

बुलढाणा | नांदुरा बसस्थानकात प्रेमी युगुलाला बेदम मारहाण

बुलढाणा | नांदुरा बसस्थानकात प्रेमी युगुलाला बेदम मारहाण

Apr 18, 2019, 05:15 PM IST
Vidhan parishad deputy speakar elections Neelam Gorhe could be Shivsena BJP candidate PT2M57S

विधानपरिषद उपसभापती निवडणुकीत युतीकडून नीलम गोऱ्हे?

विधानपरिषद उपसभापती निवडणुकीत युतीकडून नीलम गोऱ्हे?

Feb 24, 2019, 10:05 PM IST

विधानपरिषद उपसभापती निवडणुकीत युतीकडून नीलम गोऱ्हे?

युतीचं मनोमिलन झाल्यानंतर शिवसेना भाजपसाठी पहिली राजकीय लढाई याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Feb 24, 2019, 06:24 PM IST
Shivsena Leader Neelam Gohe On BJP Amit Shah Remarks On Shivsena PT1M10S

मुंबई | अमित शाहांच्या वक्तव्याला शिवसेनेचं उत्तर

Shivsena Leader Neelam Gohe On BJP Amit Shah Remarks On Shivsena

Jan 7, 2019, 11:30 AM IST
PT1M52S

नागपूर | दूधंबदी आंदोलनाचे विधान परिषदेत पडसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 17, 2018, 12:09 PM IST

बाळासाहेब असते तर परिचारकांच्या फाशीची मागणी केली असती!

भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबत वादग्रस्त विधानावर विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. परिचारक यांना कायमचं निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली.

Mar 6, 2017, 04:41 PM IST

'मुख्यमंत्र्यांच्या आसपासचे नाशिक अशांत करत आहेत'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आसपासचे नाशिक अशांत करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हेंनी केला आहे. नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला नाही, असं पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले त्यानंतर नाशिक अशांत झाल्याचंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Oct 14, 2016, 04:22 PM IST

'पोकेमॉन गो'ला शिवसेनेचा विरोध

पोकेमॉन गो या गेमबाबत काळजी घेण्याबाबत सरकारने अलर्ट जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. 

Jul 22, 2016, 08:51 PM IST

कुमारी मातांच्या समस्या जैसे थेच

कुमारी मातांच्या समस्या जैसे थेच

Jan 18, 2016, 08:27 PM IST