मुंबई | पृथ्वीराज चव्हाणांचा राज्य सरकारवर आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 03:13 PM ISTमुंबई | नाणार प्रकल्पावरुन शिवसेना अडचणीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 08:54 PM ISTशिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन NCPशी हातमिळवणी करू शकते भाजप
महाराष्ट्रच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता सध्या दिसत आहे. याचा बिगुल बुधवारी वाचला आहे. अमित शहा यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. बुधवारी रात्री ११.३० ते १२.३० दरम्यान अमित शहा यांच्या घरी अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्या या बैठकीला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
Mar 1, 2018, 03:33 PM ISTराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच चिपको आंदोलन
पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं चिपको आंदोलन
Mar 1, 2018, 09:59 AM ISTसरकार सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळतंय - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या हल्लाबोल मोर्चात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारांवर जोरदार टीका केली.
Feb 28, 2018, 06:07 PM ISTमुंबई | विधान परिषदेच्या विशेष बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 11:39 AM ISTबुधवारी विधानभवनावर राष्ट्रवादीचा हल्ला बोल
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील युती सरकारच्या विरोधात विधानभवनावर हल्ला बोल आंदोलन...
Feb 26, 2018, 04:20 PM ISTधर्मा पाटलांची आत्महत्या नसून सरकारनं केलेला खून - राधाकृष्ण विखे पाटील
शेतकरी धर्मा पाटलांची आत्महत्या नसून हा सरकारनं केलेला खून आहे असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
Feb 25, 2018, 08:17 PM ISTखा. उदयनराजे भोसलें यांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 06:39 PM ISTखा. उदयनराजे वाढदिवस, राष्ट्रवादीच्या आमदारांची गुप्त बैठक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 06:12 PM ISTखा. उदयनराजे वाढदिवस : राष्ट्रवादीच्या आमदारांची गुप्त बैठक
खासदार उदयनराजे भोसले यांच्या शाही वाढदिवसाला जायचे की नाही, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांसोबत गुप्त बैठक घेतली.
Feb 24, 2018, 05:31 PM ISTउदयनराजेंचा वाढदिवस: सीएम, गडकरी, शरद पवारांना निमंत्रण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 03:56 PM ISTगुलाबरावांचा 'ससा' झालाच कसा? राष्ट्रवादीचा प्रश्न
शिवसेना नेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगावात झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेवर तोफ डागलीय.
Feb 22, 2018, 08:24 PM ISTमुंबई । काँग्रेस - राष्ट्रवादीची बैठक, अर्थसंकल्प आणि आघाडीबाबत चर्चेची शक्यता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 12:25 PM ISTराज ठाकरे आणि शरद पवारांनी घेतली एकमेकांची फिरकी...
राज ठाकरे यांनी पुण्यात शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखती एका प्रश्नाचे उत्तर देताना दोघांनी एकमेकांची फिरकी घेतली.
Feb 21, 2018, 09:50 PM IST