सरकारकडून पुणेकरांची फसवणूक, 'शिवसृष्टी'वरुन अजित पवारांची टीका
Feb 11, 2018, 08:13 PM IST'माझ्या मनात काय आहे हे फक्त त्यांनाच कळतं'
आपली राजकीय भूमिका स्वच्छ असून राजकीय लाईन ठरलेली आहे
Feb 11, 2018, 05:49 PM ISTचंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळं वाद पेटण्याची शक्यता
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळं वाद पेटण्याची शक्यता आहे.
Feb 9, 2018, 08:42 PM ISTखासदार धनंजय महाडीक लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून की भाजपाकडून?
लोकसभेच्या निवडणुका वर्षावरुन येऊन ठेपल्यात. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार कोण असणार यावरुन जोरदार चर्चा सुरु झालीय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही हीच स्थिती आहे.
Feb 9, 2018, 07:08 PM ISTकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे संकेत मिळू लागताच, काही विद्यमान नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे.
Feb 9, 2018, 03:14 PM ISTठाणे । अर्थसंकल्पावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल, पोस्टरमधून भाजपवर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 11:48 AM ISTअहमदनगर । बारामतीपेक्षा संगमनेर मतदारसंघ सरस, पवारांवर कोपरखळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 08:50 AM ISTपर्यटनमंत्री जयकुमार रावल वादाच्या भोवर्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 07:59 PM ISTपर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर नवे आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 06:11 PM ISTपर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर राष्ट्रवादीचे पुन्हा आरोप
धुळे ऊर्जा प्रकल्पातील जमीन खरेदीवरून आधीच वादात सापडलेले राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर नवे आरोप करण्यात आलेत.
Feb 7, 2018, 03:53 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीतलं प्रेम वाढलं, भविष्यात करणार एकत्र काम
काँग्रेस - राष्ट्रवादीत सकारात्मक चर्चा झाल्याचं दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केलंय.
Feb 6, 2018, 06:13 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक, भाजप विरोधात रणनीती
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. भविष्यात आघाडी करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.
Feb 6, 2018, 01:01 PM ISTराज ठाकरेंचा भुजबळ छोडोचा कानमंत्र
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 'आता भुजबळ छोडो चळवळीची गरज असल्याचा सल्ला ठाकरेंनी भुजबळ समर्थकांना दिला.
Feb 5, 2018, 08:19 PM ISTजेएनपीटीची तिन्ही बंदरे बंद पाडण्याचा ग्रामस्थांचा इशारा
जेएनपीटीने ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार केला नाही. तर जेएनपीटीची तिन्ही बंदरे बंद पाडू, असा इशारा उरणमधील ग्रामस्थांनी दिलाय.
Feb 3, 2018, 08:54 AM ISTशरद पवारांच्या घरी उद्या विरोधकांची बैठक
उद्या शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक बोलवण्यात आली आहे.
Jan 31, 2018, 10:22 AM IST