ncp

राष्ट्रवादीचा 'पुण्या'वर दावा, मग काँग्रेसकडे 'बारामती'?

. या पार्श्वभूमीवर थेट बारामतीच्या जागेची मागणी करून काँग्रेसनं राष्ट्रवादीला काटशह देण्याचा प्रयत्न केलाय. 

Apr 12, 2018, 09:20 PM IST

नारायण राणे यांचा भाजप-शिवसेनेला जोरदार चिमटा

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. राणे यांनी निवडणुकीच्या विजयानंतर अशी प्रतिक्रिया दिली.

Apr 12, 2018, 02:30 PM IST

कणकवलीत राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला, सेना-भाजप युतीला धक्का

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. येथील राजकीय गणित नक्की काय आहे, ते पाहा.

Apr 12, 2018, 01:51 PM IST

Election Result : देवरुखात कमळ फुलले, शिवसेनेला धक्का

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. मात्र, देवरुख नगरपंचायतीमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली. विजयी उमेदवारांची यादी पाहा

Apr 12, 2018, 12:57 PM IST

Election Result : गुहागर नगरपंचायत विजयी उमेदवार

गुहागर नगरपंचायत निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले आहे. पाहा विजयी उमेदवार

Apr 12, 2018, 12:26 PM IST

भास्कर जाधव यांना दे धक्का, गुहागरात सत्ता परिवर्तन

गुहागर नगरपंचायत निवडणुकीत विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेने जोरदार दे धक्का दिलाय. 

Apr 12, 2018, 12:00 PM IST

अजित पवार यांची चौफेर फटकेबाजी

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेत अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली.

Apr 11, 2018, 10:27 AM IST

रत्नागिरीत नगरपंचायत निवडणूक : शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीत खरी लढत

गुहागर आणि देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालीय.

Apr 11, 2018, 09:09 AM IST

मुंबई | शेलारांच्या निमंत्रणानंतर पवार भेटीला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 10, 2018, 07:30 PM IST

अजित पवार-धनंजय मुंडेंची भाजपवर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 10, 2018, 07:26 PM IST

मुंबई | शरद पवार आशिष शेलारांच्या निवासस्थानी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 10, 2018, 07:03 PM IST

तासगावात पालिका पोटनिवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत राडा

तासगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक सहाच्या पोटनिवडणूक प्रचारावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सोमवारी रात्री तुफान हाणामारी झाली. तलवार, रिव्हॉल्व्हर, काठ्या, गज यांचा हाणामारीत वापर करण्यात आला.

Apr 4, 2018, 03:31 PM IST

भाजप सोडून राष्ट्रवादीत जाण्याच्या बातमीवर खडसेंचे ट्विट

  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या बातम्यांवर कोणी विश्वास ठेऊ नये अशा आशयाचे ट्विट स्वतः एकनाथ खडसे यांनी आपल्या ऑफिशयल ट्विटर अकाउंटवरून केले आहेत. 

Apr 3, 2018, 05:33 PM IST

कोल्हापुरात सरकारविरोधात राष्ट्रवादीचं हल्लाबोल आंदोलन

कोल्हापुरात दोन दिवसांच्या हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरूवात झाली.

Apr 2, 2018, 03:34 PM IST

कोल्हापूर | राज्यसरकारवर अजित पवारांची टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 01:23 PM IST