दिंडोरीतील राष्ट्रवादीचे धनराज महाले करणार शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेने राष्ट्रवादीला जोरदार हादरा दिला आहे.
Aug 16, 2019, 11:32 AM ISTपुण्यात निनावी पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ
राष्ट्रवादीमध्ये चाललंय काय?
Aug 12, 2019, 04:26 PM ISTपुणे | निनावी पत्रामुळे राष्ट्रवादीत खळबळ
Pune_NCP_Party_Get_Unknown_Political_Letter
Aug 12, 2019, 11:20 AM ISTसांगलवाडीत पूरग्रस्तांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री माघारी
पूरग्रस्तांच्या घोषणाबाजी सुरु होताच मुख्यमंत्री माघारी परतले.
Aug 10, 2019, 03:39 PM ISTपूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थानाचा मदतीचा हात, १० कोटींचा निधी
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पुराराने हाहाकार माजला आहे.
Aug 10, 2019, 12:51 PM ISTपूरग्रस्तांसाठी शरद पवारांचे आवाहन, तासात एक कोटींचा निधी जमा
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
Aug 10, 2019, 12:05 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपात जाणार?
राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातेवाईक आहेत.
Aug 9, 2019, 02:19 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; मालेगावमध्ये २० नगरसेवकांचा पक्षाला अलविदा
राष्ट्रवादी काँग्रेसचे वाजले तीनतेरा
Aug 2, 2019, 08:47 PM IST'भुजबळ आणि नाईकांना पक्षातून फोडताना पवारांनी ईडीचा धाक दाखवला होता का?'
हाऊसफुलचा बोर्ड लागला असला तरी, थिएटरवाला काही तिकीटे शिल्लक ठेवतो.
Aug 2, 2019, 05:30 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीला हादरवणाऱ्या दुसऱ्या मेगाभरतीसाठी भाजपाची व्युहरचना
विरोधी आघाडीतले अनेक विद्यमान आमदार भाजपात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत... पाहा, कुणाकुणाची नावं आहेत त्यात...
Aug 2, 2019, 08:48 AM ISTपुणे | राष्ट्रवादीने पांढरे हत्ती कुठवर पोसायचे?
पुणे | राष्ट्रवादीने पांढरे हत्ती कुठवर पोसायचे?
Aug 1, 2019, 06:10 PM ISTएकनिष्ठ राहण्यासाठी राष्ट्रवादीवर कार्यकर्त्यांना शपथ देण्याची वेळ
कार्यकर्त्यांची व्यक्त केली मनातील खदखद
Aug 1, 2019, 04:39 PM ISTशिवेंद्रराजेंच्या भाजपाप्रवेशानं फरक पडत नाही - पवार
शिवेंद्रराजेंच्या भाजपाप्रवेशानं फरक पडत नाही - पवार
Aug 1, 2019, 02:00 PM ISTपुणे : पांढऱ्या हत्तींना कुठवर पोसणार? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सवाल
पुणे : पांढऱ्या हत्तींना कुठवर पोसणार? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सवाल
Aug 1, 2019, 01:25 PM ISTपक्षातील पांढरे हत्ती कधीपर्यंत पोसायचे; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सवाल
या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना चक्क पवारांशी अखेरच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात आली.
Aug 1, 2019, 12:23 PM IST