VIDEO | कोल्हे भाजपच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक होते, प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट
Shirur LokSabha Election 2024 Pravin Darekar says Amol Kolhe was interested to join BJP
May 4, 2024, 06:55 PM ISTप्रचारासाठी पॉवरफुल 'पवार लेडीज', लेकीसाठी आई प्रतिभा पवार मैदानात
Loksabha 2024 : महाराष्ट्रात सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरतेय ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी पवार विरुद्ध पवार लढत होतेय. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील सगळ्या महिला मैदानात उतरल्यात..
May 3, 2024, 06:41 PM ISTफडणवीस जे बोलतात ते कपोलकल्पित, गौप्यस्फोटावरुन शरद पवारांचा टोला
NCP Sharad Pawar on Devendra Fadnavis
May 2, 2024, 08:10 PM ISTभाजपासोबत येण्याचा निर्णय 3 वेळा शरद पवारांनीच फिरवला, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
Devendra Fadanvis claims Sharad Pawar turned down decision to join hands with BJP
May 2, 2024, 08:00 PM ISTमुंबईत 'मराठी कार्ड'चा बोलबाला, मविआचे सर्व 6 तर महायुतीचे 4 उमेदवार मराठी
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सर्व सहा जागांचं चित्र स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा झालीय... उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी नेमके काय निकष लावले, पाहूयात हा रिपोर्ट..
May 1, 2024, 07:11 PM ISTमहाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर! तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या
Loksabha Election 2024 Maharashtra All Candidates Full List: महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या जागांवर शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गटाची महायुती विरुद्ध ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अशी मुख्य लढत रंगणार आहे.
May 1, 2024, 04:01 PM IST'मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठा नेता आहे ना', छगन भुजबळ एकेरी उल्लेख करत संतापले, 'त्याची अक्कल हुशारी...'
LokSabha Election: मनोज जरांगेची (Manoj Jarange) अक्कल हुशारी किती, काहीही बडबड करतात अशा शब्दांत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा (Narendra Modi) फार मोठा नेता आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
Apr 28, 2024, 12:59 PM IST
'मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,' छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, 'महायुतीने नाशिकमध्ये...'
LokSabha Election: ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच घाबरलो नाही असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.
Apr 28, 2024, 12:16 PM IST
सुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी भाजपचा आग्रह? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण
Ajit Pawar on sunetra Pawar: झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' कार्यक्रमात अजित पवार यांनी विविध प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.
Apr 27, 2024, 09:28 PM ISTकितीवेळा चौकशांना सामोरं जायचं? अजित पवारांचा सवाल, 'आम्हाला देखील वेदना होतात'
Ajit Pawar on allegations of corruption in To The Point Interview
Apr 27, 2024, 06:15 PM IST'स्वत: पुरोगामी म्हणता आणि...', शरद पवार सुनेत्रा पवारांना 'बाहेरची सून' म्हटल्याने अजित पवार व्यथित
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध रंगलं आहे. यादरम्यान अजित पवारांनी झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत अनेक प्रश्नांवर उत्तरं दिली आहेत.
Apr 27, 2024, 05:58 PM IST
शरद पवारांच्या 'बाहेरची सून' टीकेमुळे अजित पवार व्यथित, 'झी 24 तास'च्या मुलाखतीत भावूक
Ajit Pawar gets emotional over Sharad Pawar remark on Sunetra Pawar
Apr 27, 2024, 05:25 PM ISTसख्खे भाऊ श्रीनिवास पवार विरोधात का गेले? अजित पवार यांनी 'झी 24 तास'कडे गौप्यस्फोट
Ajit Pawar reveals why Srinivas Pawar opposing him in To the Point Interview
Apr 27, 2024, 05:20 PM IST'जर तुम्ही शशिकांत शिंदेंना अटक केली तर...,' शरद पवारांनी महायुतीला दिला जाहीर इशारा
Sharad Pawar on Shashikant Shinde: शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला आहे.
Apr 27, 2024, 03:33 PM IST
पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?
बीड लोकसभा मतदारसंघ हा सध्या भाजपचा बालेकिल्ला आहे. यंदा बीड लोकसभा मतदारसंघाची लढत चुरशीची ठरणार आहे.
Apr 26, 2024, 06:29 PM IST