मुंबई| चुकीला माफी नाही; मुनगंटीवारांच्या कबुलीजबाबावर अजितदादांची प्रतिक्रिया
मुंबई| चुकीला माफी नाही; मुनगंटीवारांच्या कबुलीजबाबावर अजितदादांची प्रतिक्रिया
Mar 13, 2020, 01:45 PM ISTअजित पवार यांनी आमदारांना बजावले, तीन कोटींचे दोनच कोटी करतो!
अजित पवार यांनी विरोधी बाकांकडे नजर टाकत आमदारांना बजावले.
Mar 13, 2020, 01:01 PM ISTकाम न करता, निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा - अजित पवार
'काम न करता निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार'
Mar 13, 2020, 11:44 AM ISTमुंबई | खरंच भाजपने फसवलं?
मुंबई | खरंच भाजपने फसवलं?
NCP Minister Dhananjay Munde On BJP Cheat With Shiv Sena And Madhya Pradesh Political Crisis
मुंबई । राज्यसभेसाठी शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी?
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असताना शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री दिवाकर रावते आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी या तिघांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून यापैकी कुणाची निवड होते याकडे लक्ष लागले आहे.
Mar 12, 2020, 03:05 PM ISTमुंबई | गणेश नाईकांच जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर
मुंबई | गणेश नाईकांच जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर
Mar 12, 2020, 11:25 AM ISTराज्यसभा निवडणूक : ...म्हणून राष्ट्रवादीने दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरला नाही
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
Mar 11, 2020, 04:28 PM ISTमहाविकास आघाडीत चौथ्या जागेचा तिढा; राज्यसभेच्या जागेसाठी जुगलबंदी
राज्यसभा निवडणुकीसाठी आज केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला.
Mar 11, 2020, 04:12 PM ISTमध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही - संजय राऊत
मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
Mar 11, 2020, 01:41 PM ISTराज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय?
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे.
Mar 11, 2020, 12:33 PM ISTमुंबई । कोरोना : आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा - राजेश टोपे
मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे आहे. पाच राज्य स्तरावर विभागाची सल्लागार समिती स्थापन करणार आहे. विभागीय स्तरावरही अशा सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील. तसेच आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Mar 11, 2020, 12:30 PM ISTमुंबई । राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार
महाराष्ट्र राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार आहे. लवकरच टॅक्सी-रिक्षांच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांना १ ते ३ रुपये अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. खटुआ समितीच्या बहुतांश शिफारशी मान्य करण्यात आल्यात. तसेच नवीन भाडेसूत्रालाही सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार हे आता स्पष्ट झाले आहे.
Mar 11, 2020, 12:20 PM IST