' जितेंद्र आव्हाड, तुमचा दाभोलकर करू'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेते आव्हाडांविरोधात आक्रमक झाले आहेत.
Apr 8, 2020, 03:09 PM ISTमुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंपुढे हा एकमेव पर्याय
विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलल्याने पेच
Apr 4, 2020, 04:51 PM ISTकर्जमाफी : राज्यातल्या १८.८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे.
Apr 1, 2020, 01:25 PM ISTमुंबई | सरकारच्या सुचनांचं तंतोतंत पालन करावं - पवार
मुंबई | सरकारच्या सुचनांचं तंतोतंत पालन करावं - पवार
Mar 27, 2020, 03:20 PM ISTकोरोनाचं संकट अत्यंत गंभीर पण आपण लढा एकत्रितपणे देऊ - शरद पवार
शरद पवारांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साधला संवाद
Mar 27, 2020, 01:19 PM ISTशरद पवार मोदी सरकारच्या मदतीला; खासदार-आमदारांना दिला 'हा' आदेश
शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय
Mar 26, 2020, 08:28 PM ISTशरद पवार मोदी सरकारच्या मदतीला; खासदार-आमदारांना दिला 'हा' आदेश
शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय
Mar 26, 2020, 08:12 PM ISTकोरोनामुळे या पक्षांनी घेतला खासदारांना संसदेच्या सत्रात न पाठवण्याचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मोठ्या पक्षांचा निर्णय
Mar 22, 2020, 02:49 PM ISTजीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई - भुजबळ
कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे.
Mar 18, 2020, 03:36 PM ISTकोरेगाव भीमा | कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांना साक्षीसाठी बोलावलं
NCP Sharad Pawar Called For Inquiry On Koregaon Bhima Case
कोरेगाव भीमा | कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांना साक्षीसाठी बोलावलं
राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा या ठिकाणी भाजपला पाठिंबा
गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी भाजपला पाठिंबा देऊ केला आहे.
Mar 17, 2020, 09:54 PM ISTरत्नागिरी । भास्कर जाधव- अजित पवार भेट, पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?
शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. अजित पवार हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. जाधव पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Mar 14, 2020, 02:45 PM ISTशिवसेनेचे नाराज भास्कर जाधवांची अजित पवार, जयंत पाटील यांनी घेतली भेट
शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली.
Mar 14, 2020, 01:27 PM ISTफौजिया खान राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या उमेदवार
NCP Leader Faujiya Khan To Fill Nomination Form For Rajya Sabha
फौजिया खान राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या उमेदवार