'भाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव्य '
वारिस पठाण यांनी हे विधान भाजपच्या सांगण्यावरून केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Feb 20, 2020, 07:37 PM ISTआघाडी सरकार मजबूत आहे, आम्ही एकाच विचारांचे आहोत - उद्धव ठाकरे
आघाडी सरकार मजबूत आहे. आम्ही एकाच विचारांचे आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.
Feb 19, 2020, 06:10 PM ISTएल्गार परिषदेचा तपास NIA कडे देणे हे चिंताजनक - बाळासाहेब थोरात
एल्गार परिषदेचा (Elgar Parishad) तपास हा एनआयएकडे (NIA) देणे हे आम्हाला चिंताजनक वाटत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
Feb 18, 2020, 07:02 PM ISTपालघर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीची सत्ता
पालघर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली आहे.
Feb 18, 2020, 05:15 PM ISTफक्त राज्यातच कशाला, देशातच मध्यावधी निवडणुका होऊन जाऊ द्या- शरद पवार
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील असे भाजपाकडून सांगितले जात आहे, याबद्दल तुमचे काय मत आहे?
Feb 18, 2020, 03:03 PM ISTमुंबई | शरद पवार घेणार मंत्र्यांची शाळा
मुंबई | शरद पवार घेणार मंत्र्यांची शाळा
Feb 17, 2020, 12:40 PM ISTसंजय काकडेंचं तिकीट कापल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भाजपवर टीका
काकडे यांच्यावर देखील तटकरे यांनी टीका केली आहे.
Feb 15, 2020, 12:43 PM IST'या' माजी आमदाराचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
आटपाडीचे माजी आमदार सदाशिव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Feb 14, 2020, 09:56 AM ISTमुंबई | 'देशातील लोक भाजपला नाकारत आहेत'
मुंबई | 'देशातील लोक भाजपला नाकारत आहेत'
NCP Supremo Sharad Pawar On BJP And Economy
मुंबई | गणेश नाईकांचे 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर
मुंबई | गणेश नाईकांचे 5 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर
Feb 13, 2020, 01:20 PM ISTमुंबई । मनसेच्या कार्यालयाखाली फेरीवाले बसणार, मनसेचा इशारा
मुंबईत मनसेच्या कार्यालयाखाली फेरीवाले बसणार आहेत. तसा मुंबई महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यांना जागाही देण्यात आली आहे. मात्र, मनसेने विरोध करताना त्यांना येथे बसू देणार नाही, असा इशरा दिला आहे.
Feb 12, 2020, 08:15 PM ISTऔरंगाबाद | रोहित पवारांची आमदारकी वादात
औरंगाबाद | रोहित पवारांची आमदारकी वादात
Feb 12, 2020, 11:05 AM ISTबारामती | बारामतीतही रणजी सामन्यांची पर्वणी
बारामती | बारामतीतही रणजी सामन्यांची पर्वणी
Feb 12, 2020, 10:40 AM ISTपुणे । लोक भाजपला फेकून देतील, पर्याय उभा राहतोय - पवार
दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजपला मोठा पराभवाचा दे धक्का दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली. लोक भाजपला फेकून देतील, पर्याय उभार राहतोय, असे पवार म्हणालेत.
Feb 11, 2020, 07:55 PM IST#DelhiResults2020 : दिल्लीत पवारांच्या राष्ट्रवादीचे चारही उमेदवार पराभूत
दिल्ली विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीलाही आपलं खातं उघडता आलेलं नाही.
Feb 11, 2020, 07:19 PM IST