मुंबई | पारनेरचे ५ नगरसेवक अजितदादांच्या भेटीला
Ahmednagar NCP MLA Nilesh Lanke With Five Migrated Corporator In Mumbai
Jul 8, 2020, 09:45 PM ISTकोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे अमोल कोल्हे 'होम क्वारंटाईन'
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे होम क्वारंटाईन झाले आहेत.
Jul 8, 2020, 04:38 PM ISTशिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या हातात पुन्हा 'शिवबंधन'
शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या पारनेरच्या ५ नगरसेवकांनी पुन्हा एकदा हातात शिवबंधन बांधलं आहे.
Jul 8, 2020, 04:09 PM ISTशिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले पाचही नगरसेवक मातोश्रीवर दाखल
पाच नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि मिलिंद नार्वेकरही मातोश्रीवर पोहचले आहेत.
Jul 8, 2020, 02:57 PM ISTअहमदनगर । आदेश आल्यास त्या नगरसेवकांना परत पाठवणार - आमदार नीलेश लंके
Ahmednagar NCP MLA Nilesh Lanke On Parth Pawar Not Involved In MLA Joining NCP
Jul 8, 2020, 09:45 AM ISTपुणे । व्यापाऱ्यांची मागणी सरकारकडे करणार - शरद पवार
Pune NCP Sharad Pawar On Unlocking Pune And No Dispute In Maha Vikas Aghadi
Jul 8, 2020, 09:35 AM ISTअहमदनगर | नगरसेवकांच्या पाठवणीचा अजूनही निरोप नाही
Ahmednagar NCP MLA Nilesh Lanke On No Orders To Send Back Shiv Sena MLA
Jul 7, 2020, 10:50 PM ISTपुणे | अभिनेत्री प्रिया बेर्डे राष्ट्रवादीत
Pune Actress Priya Berde Joined NCP In Presence Of Supriya Sule
Jul 7, 2020, 10:35 PM ISTमुंबई | नगरसेवकांची फोडाफोडी झालेली नाही- संजय राऊत
Shiv Sena MP Sanjay Raut On No Dispute With NCP
Jul 7, 2020, 07:35 PM IST'त्यावेळी सर्जिकल स्ट्राईकच्या फुशारक्या मारणारे आज राष्ट्रवादीकडे भीक मागतायत'
पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळले आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरून सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे आज दिवसाउजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत. कालाय तस्मै नम: , जे पेरलं ते उगवलं, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.
Jul 7, 2020, 05:20 PM ISTउद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खास निरोप, म्हणाले...
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांचा हा निरोप अजित पवारांना दिला आहे.
Jul 6, 2020, 11:40 PM ISTमुंबई | पोलीस बदल्यांबाबत ठाकरे-पवार-देशमुख चर्चा
Shiv Sena NCP Meet For Dispute In Maha Vikas Aghadi
Jul 6, 2020, 11:05 PM ISTशरद पवार आणि राऊतांनी पुन्हा साधले अचूक टायमिंग; राजकारणात माजणार खळबळ
संजय राऊत पुन्हा एकदा निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
Jul 6, 2020, 11:03 PM ISTमातोश्रीवरुन परतल्यानंतर अनिल देशमुख आणि पोलीस आयुक्तांची बैठक
या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
Jul 6, 2020, 09:25 PM ISTसरकारचे किती दिवस शिल्लक; हे ज्योतिष फडणवीसच सांगू शकतात- आंबेडकर
मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे.
Jul 6, 2020, 08:54 PM IST