मातोश्रीवर शिवसेना-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक; 'या' दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यात आल्याचे समजते.
Jul 6, 2020, 07:17 PM ISTमहाविकासआघाडीतला आणखी एक गोंधळ उघड; रोजगार नोंदणीसाठी वेगवेगळी पोर्टल्स
सध्याच्या मंत्रिमंडळात कौशल्य विकास विभाग राष्ट्रवादीकडे तर उद्योग विभाग शिवसेनेकडे आहे.
Jul 6, 2020, 06:08 PM ISTमुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून अधिकाऱ्यांच्या बदल्या; मातोश्रीवर पोलीस आयुक्तांची कानउघडणी
उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मातोश्रीवर बोलावून घेतले होते.
Jul 6, 2020, 04:08 PM ISTमुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला दणका, गृहमंत्र्यांनी केलेल्या पोलिसांच्या बदल्या ४ दिवसातच रद्द
महाविकासआघाडीमधील असमन्वय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Jul 5, 2020, 04:13 PM ISTरायगड | बागायतदारांनाही लवकरच दिलासा - तटकरे
रायगड | बागायतदारांनाही लवकरच दिलासा - तटकरे
Jul 4, 2020, 08:10 PM ISTमोठी बातमी: प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास मला चित्रपटसृष्टीत पडद्यामागे राहून काम करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करता येईल
Jul 4, 2020, 11:30 AM ISTमुंबईत विनाकारण फिरणाऱ्यांना दणका, पाच हजारांपेक्षा जास्त वाहने जप्त
विनाकारण घराबाहेर पडाणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.
Jul 3, 2020, 08:29 AM ISTमहाविकासआघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर
काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीचे मंत्री ही नाराज
Jul 2, 2020, 05:41 PM IST'राहुल गांधींना पवार समजवून सांगतील', काँग्रेसच्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
भारत-चीन मुद्द्यावरून शरद पवारांनी राहुल गांधींवर साधलेल्या निशाण्याचे पडसाद काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उमटत आहेत.
Jul 1, 2020, 03:30 PM ISTकोरोनाचे संकट : नवी मुंबईत संपूर्णतः लॉकडाऊन होण्याचे संकेत
नवी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने १२ ठिकाणी कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.
Jul 1, 2020, 02:18 PM ISTशरद पवारांच्या राहुल गांधींवरील टीकेला ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे जोरदार उत्तर
देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करणे योग्य नाही असं पवारांनी म्हटलं होतं.
Jun 30, 2020, 05:57 PM ISTशरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅन एक्स्प्रेस वेवर पलटली
शरद पवार यांची गाडीही सुरक्षित असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.
Jun 29, 2020, 01:16 PM ISTनाशिक | चार्जेसच्या नावाखाली रूग्णांकडून उकळले पैसे
नाशिक | चार्जेसच्या नावाखाली रूग्णांकडून उकळले पैसे
Jun 28, 2020, 07:45 PM ISTकोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी
कल्याण पूर्व येथे कंटेंमेंट झोन असूनसुद्धा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत.
Jun 27, 2020, 08:54 AM ISTपुण्यात शरद पवारांच्या उपस्थित कोरोना प्रादुर्भाव निर्मुलनाचा आढावा, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत 'हे' निर्देश
कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या योग्य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.
Jun 27, 2020, 07:40 AM IST