ncp

'महाविकासआघाडी'त पुन्हा नाराजी, काँग्रेस मंत्र्याने केलेल्या नियुक्त्यांना शिवसेना-राष्ट्रवादीचा विरोध

महाविकासआघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. 

Jul 22, 2020, 07:40 PM IST

कोरोनाचे संकट : राज्यात १.९ कोटींपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे वाटप

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.  

Jul 22, 2020, 08:07 AM IST

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये हलवले

रुपाली चाकणकर यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

Jul 19, 2020, 11:36 PM IST

यंदा वाढदिवस साजरा करणार नाही- अजित पवार

कोरोना संकटामुळे वाढदिवस कोणत्याही स्वरुपात साजरा न करण्याचा निर्णय...

Jul 16, 2020, 09:36 PM IST
Mumbai NCP Sharad Pawar Meet Cm Uddhav Thackeray For Balasaheb Thackeray Memorial PT1M25S

मुंबई | बाळासाहेब ठाकरे स्मारकात पवार-सीएम बैठक

Mumbai NCP Sharad Pawar Meet Cm Uddhav Thackeray For Balasaheb Thackeray Memorial

Jul 13, 2020, 11:20 PM IST

सत्ता स्थापनेसाठी भाजपबरोबर कधीच चर्चा केली नाही - शरद पवार

शिवसेनेला दूर ठेवून आपण सरकार बनवू असं प्रपोजल भाजपनेच आणल्याचं पवारांनी म्हटलं आहे. 

Jul 13, 2020, 02:36 PM IST

'हा घ्या, संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचा पुरावा'

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS स्वयंसेवकांनी केलेल्या कामामुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा केला होता. 

Jul 12, 2020, 07:15 PM IST

धारावीच्या श्रेयवादाचा मुद्दा तापला; राष्ट्रवादीची चंद्रकांत पाटलांवर शेलक्या भाषेत टीका

संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचे सिद्ध करा, नाहीतर माफी मागा 

Jul 12, 2020, 06:42 PM IST

'शिवसेनेसोबत जाऊन राष्ट्रवादीला फायदा नाही, पवारांनी एनडीएसोबत यावं'

शरद पवारांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात

Jul 11, 2020, 05:07 PM IST

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत वाद?, पाहा काय म्हणालेत पवार

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.  

Jul 11, 2020, 12:29 PM IST

शिवसेनेमुळे भाजपला १०५ आकडा, अन्यथा ५० च्या घरात जागा - शरद पवार

'ज्या शिवसेनेने भाजपच्या जागा वाढविण्यास मदत केली त्यांनाचा हे बाजुला सारायला निघाले. जर शिवसेना यांच्यासोबत नसती तर यांच्या एवढ्या जागा तरी आल्या असता का?'

Jul 11, 2020, 11:47 AM IST

पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांना हिरवा कंदील, पण....

या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्यानेच वरचष्मा राखल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

Jul 10, 2020, 08:15 PM IST

'म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं', अजित पवारांचं स्पष्टीकरण

पारनेरमधल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता.

Jul 9, 2020, 03:51 PM IST