ncp

'पुढच्या दोन दिवसात...' पार्थ पवारांच्या बारामती भेटीवर पवार कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया

पार्थ पवारांच्या नाराजीवर पवार कुटुंबातल्या निकटवर्तीयांची प्रतिक्रिया

Aug 15, 2020, 06:02 PM IST

अजित पवार कुटुंबासह उद्या काटेवाडीत, श्रीनिवास पवारांना भेटणार

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबामध्ये आता स्नेहभोजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. 

Aug 14, 2020, 09:26 PM IST

पार्थ पवार अभिजीत पवारांच्या भेटीला

शरद पवार यांनी खडसावल्यानंतर नाराज झालेले पार्थ पवार पवार कुटुंबातल्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. 

Aug 14, 2020, 09:02 PM IST

पार्थ पवारांच्या नाराजीबाबत पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया

आजोबांनी खडसावल्यामुळे पार्थ पवार नाराज

Aug 14, 2020, 06:18 PM IST

पार्थ यांच्याबाबत शरद पवार वेगळे वागले नाहीत - शिवसेना

शरद पवार हे आयुष्यभर माणसांत राहिले, जमिनीवरचे राजकारण त्यांनी केले. अजित पवार, सुप्रिया सुळेही तेच करीत आहेत. पवारांच्या तिसऱया पिढीने तोच मार्ग स्वीकारला तर वादळे निर्माण होणार नाहीत, असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे.

Aug 14, 2020, 10:54 AM IST

सव्वा दोन तासांनंतर पार्थ पवार 'सिल्व्हर ओक'वरून निघाले

नाराज पार्थ पवार शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरुन निघाले आहेत.

Aug 13, 2020, 11:42 PM IST

नाराज पार्थचं मन वळवण्याचा सुप्रिया सुळेंचा प्रयत्न, शरद पवारही चर्चा करण्याची शक्यता

शरद पवार यांनी फटकारल्यानंतर नाराज झालेले पार्थ पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे करणार आहेत

Aug 13, 2020, 09:41 PM IST

राम लक्ष्मणाच्या पिंपरी चिंचवड राज्यात 'श्रावणा' चा वाढदिवस...!

गेली कित्येक दिवस कोविड-१९ प्रभावामुळे पिंपरी चिंचवड परगण्यात इतर राज्यांप्रमाणे वातावरण तसे भयभीतच आहे.

Aug 13, 2020, 08:33 PM IST

नाराज पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्या भेटीला 'सिल्व्हर ओक'वर

उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. 

Aug 13, 2020, 08:03 PM IST

'आजोबांना नातवाला बोलण्याचा अधिकार, भाजपमध्ये गेलेले ते नेतेच संपर्कात', जयंत पाटलांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पार्थ पवार कमालीचे नाराज झाले आहेत.

Aug 13, 2020, 06:53 PM IST

'गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन', आठवलेंचं भाकीत

राष्ट्रवादीच्या वर्तुळात घडणाऱ्या घडामोडी या चर्चांना आणखी वाव देत आहेत. 

Aug 13, 2020, 06:11 PM IST

शरद पवारांच्या वक्तव्याने पार्थ दुखावले, लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार प्रचंड दुखावले गेले आहेत.

Aug 13, 2020, 05:58 PM IST