ncp

These leaders of the state will participate in Bharat Jodo Yatra along with Rahul Gandhi PT1M1S

Video | राहुल गांधीच्या यात्रेत शरद पवार सहभागी होणार

These leaders of the state will participate in Bharat Jodo Yatra along with Rahul Gandhi

Oct 22, 2022, 01:35 PM IST
'Relationship between BJP and MNS is like a live-in couple' Criticism from NCP PT1M2S

Video | भाजप आणि मनसेच्या जवळीकीवर राष्ट्रवादीने केले भाष्य

'Relationship between BJP and MNS is like a live-in couple' Criticism from NCP

Oct 22, 2022, 11:35 AM IST

".. तर तलवारीनं हात छाटल्याशिवाय राहणार नाही", आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

 "आमच्या नादी लागू नका, कार्यकर्त्यांना धक्का लावण्याचा प्रयत्नही केलात, तर तलवारीनं हात छाटल्याशिवाय राहणार नाही."

Oct 21, 2022, 08:22 PM IST

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन फेटाळला

Anil Deshmukh's rejected bail application : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे देशमुख यांची दिवाळीही जेलमध्ये जाणार आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामिनावर पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.

Oct 21, 2022, 03:23 PM IST
hhagan Bhujbal Angry Over Mumbai Nashik Highway Poor Condition PT2M23S
Jalgaon Setback To Eknath Khadse And NCP In Bhusaval As Nine Corporator Suspended PT1M36S

VIDEO | एकनाथ खडसे यांना मोठा धक्का

Jalgaon Setback To Eknath Khadse And NCP In Bhusaval As Nine Corporator Suspended

Oct 19, 2022, 01:00 PM IST

मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि शरद पवार आज एकाच व्यासपीठावर

MCA Elections 2022 :  राजकारणात विरोधक असणारे एकाच व्यासपिठावर दिसणार आहेत. निमित्त आहेत मुंबई क्रिकेट असोसिएन निवडणुकीचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

Oct 19, 2022, 07:25 AM IST
 Just a declaration to make Diwali sweet for the poor says Ajit Pawar PT1M20S

Video | गरिबांची दिवाळी गोड करण्याची केवळ घोषणा - अजित पवार

Just a declaration to make Diwali sweet for the poor says Ajit Pawar

Oct 18, 2022, 04:10 PM IST

शिवसेनेनंतर आता भाजपच्या टार्गेटवर... रोहित पवार यांचा सनसनाटी आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

Oct 18, 2022, 02:41 PM IST