तुने मारी एन्ट्रीया! चंद्रकांत पाटील यांची एन्ट्री होताच वाजलं 'हे' गाणं
चंद्रकांत पाटील यांच्या एन्ट्रीला वाजलेल्या गाण्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
Oct 28, 2022, 01:44 PM ISTVideo | भाजपच्या कार्यक्रमात वाजले राष्ट्रवादीचे गाणे
A video of NCP song played as BJP minister Chandrakant Patil's entry went viral
Oct 28, 2022, 01:25 PM ISTEknath Khadse : राष्ट्रवादीसह एकनाथ खडसे यांना मोठा धक्का
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्हा दूध संघातील राजकारणावरुन एकनाथ खडसेंची कोंडी केली जातेय
Oct 28, 2022, 09:44 AM ISTDiwali 2022 : सुप्रिया सुळेंसोबत असणारं हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्वं कोण? पाहा पवार कुटुंबांसोबत असणारा पडद्यामागचा कलाकार
संपूर्ण पवार कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. यामध्येच एका खास चेहऱ्याचीही हजेरी दिसून आली. सुप्रिया सुळे यांच्या मते हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्व!
Oct 27, 2022, 08:05 AM IST...जेव्हा शरद पवार स्वत: उभं राहून तालुकाध्यक्षाला खुर्चीवर बसवतात!
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार अनेक ठिकाणचे दौरे करताना दिसत आहेत. सोमवारी शरद पवार पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होते.
Oct 26, 2022, 06:52 PM ISTVideo | हजारो कार्यकर्ते शरद पवार आणि कुटूंबावर असलेल्या प्रेमामुळे भेटीसाठी येतात- रोहित पवार
Thousands of activists come to meet Sharad Pawar and his family because of their love says Rohit Pawar
Oct 26, 2022, 04:25 PM ISTDiwali 2022 : रक्तापलीकडली नाती जपत शरद पवार आणि कुटुंबीयांनी साजरा केली दिवाळी, पाहा Video
अनोखं नातं या दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांनाच पाहायला मिळालं. रक्ताचं नातं नसतानाही, मनानं जोडलेलं नातं जपणारी ही माणसं पाहता (Sharad Pawar) शरद पवारांचा परिवार किती मोठा आहे याचा अगदी सहज अंदाज यावेळी आला.
Oct 26, 2022, 08:47 AM ISTVIDEO | बारामतीत शरद पवारांची दिवाळी साजरी
Pawar Family Diwali Celebration At Baramati
Oct 26, 2022, 08:45 AM ISTराज्यात आता तीन विरूद्ध तीनचा सामना? महाविकास आघाडी विरुद्ध महायुती?
गणेशोत्सवापासून राज-फडणवीस, राज-शिंदे भेटींचा सिलसिला
Oct 25, 2022, 06:27 PM ISTVIDEO | 'विजय मिळाला पण...; खडसेंचे शिंदे सरकारवर घणाघात
Jalgaon NCP Leader Eknath Khadse Celebrate Diwali With Family
Oct 25, 2022, 11:50 AM ISTVIDEO | 'लबाड घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही' : शरद पवार
Maharashtra Politics NCP Chief Sharad Pawar Criticize BJP
Oct 24, 2022, 07:30 PM ISTVIDEO | ...नाहीतर बळीराजा सत्ता उद्ध्वस्त करेल, अमोल मिटकरी यांचा सरकारला इशारा
Otherwise Farmers will destroy power, NCP MLA Amol Mitkari warns the Shinde Fadnavis government
Oct 24, 2022, 06:15 PM ISTVideo | भाजपच्या हिंदुत्त्वावर किशोरी पेडणकरांचा हल्लाबोल
Do you want to Alliance with NCP? Kishori Pednekar asked Darekar
Oct 24, 2022, 01:25 PM ISTVIDEO | 'आरोप करणाऱ्यांना पण शिधा वाटप करु' शिंदे गटातील आमदाराचा पवारांना टोला
Ajit Pawar Alligation Shinde Group On Anandas Ration
Oct 23, 2022, 11:15 AM IST