ncp

अंधेरी पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांची रोखठोक भूमिका, सर्व पक्षांना केलं हे आवाहन!

निवडणूक बिनविरोध करणं योग्य राहिल. महाराष्ट्रात योग्य़ संदेश जाण्याच्यासाठी निवडणूक बिनविरोध करा, असं शरद पवार म्हणाले आहेत.

Oct 16, 2022, 05:59 PM IST

राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी बदललं भाजपचं नाव, म्हणाल्या...

अंधेरी पोटनिवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यापासून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. या सरकारवर विरोधक निशाणा साधताना दिसत आहे अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपचं नामकरण करत मिश्किल टोला लगावला आहे. (NCP MP Supriya Sule changed the name of BJP said Bharatiya Janata Laundry)

Oct 16, 2022, 05:32 PM IST

"पावसाने नेहमीच..."; अजित पवार यांनी शरद पवार यांचा उल्लेख करताच उपस्थितांना हसू अनावर

बारामती येथे एका कार्यक्रमात बोलताना हा प्रकार घडलाय

Oct 16, 2022, 12:58 PM IST

जयंत पाटलांसमोर कार्यकर्त्यांचा राडा, फोटो न लावल्याने कार्यकर्ते भिडले,पाहा Video

 महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचा (NCP) अंतर्गत वाद चव्हाट्यावर,  जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासमोर कार्यकर्त्यांची गटबाजी उफाळली

Oct 14, 2022, 09:05 PM IST

ठाकरे- शिंदेंना निवडणूक आयोगानं चिन्हाचं वाटप कसं केलं? Symbols Order काय आहे?

शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव देऊन त्यांना ढाल आणि तलवारींचं चिन्ह देण्यात आलं. आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया, नियम आणि कार्यपद्धतीबद्दल चर्चा होतेय. 

Oct 14, 2022, 11:44 AM IST
'Bhujbal leaving the army was a big blow' Thackeray finally revealed PT1M16S

Video | भुजबळांच्या कार्यक्रमात ठाकरेंची तुफान फटकेबाजी

'Bhujbal leaving the army was a big blow' Thackeray finally revealed

Oct 14, 2022, 09:30 AM IST
Instead of felicitating Bhujbal... see what Sharad Pawar said PT11M31S