नयनताराचा पर्सनल फिटनेस ट्रेनर तिला फिट राहण्यासाठी मदत करतो.
नयनतारा स्वतःला फिट ठेवण्यासाठी खास प्रयत्न करते. जिममध्ये घाम गाळायला तिला खूप आवडतो
अभिनेत्री नयनतारा जिमसोबतच योगाला देखील देते तितकेच महत्त्व. योगा हा देखील डेली रुटीनचा एक भाग.
या सगळ्यासोबतच नयनतारा स्वतःला ऍक्टिव ठेवते. आहाराची देखील तितकीच घेते काळजी.
फिट राहण्यासाठी नयनतारा योग्य डाएटसोबतच झोप देखील पूर्ण घेते. ८ ते ९ तासांची झोप फिटनेससाठी महत्त्वाची ठरते.