navi mumbai municipal corporation

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात 'इतक्या' होर्डिंगवर कारवाई

 आता या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेसह सर्वच महापालिकांना खडबडून जाग आली आहे. आता नवी मुंबई महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

May 19, 2024, 08:02 AM IST

नवी मुंबई कात टाकणार! देशातील पहिलं शहर ठरणार जिथे...; शासनाकडे पाठवला प्रस्ताव

Development Plan : नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर तब्बल 33 वर्षानंतर प्रथमच शहराचा संपूर्ण विकास आराखड राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, महापालिकेने प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आणि त्यावरील हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. 

Feb 25, 2024, 10:32 AM IST

नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागांमध्ये 12 तास पाणीकपात

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 8 ऑगस्ट रोजी पाणी पुरवठा होणार नाहीये. नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

Aug 7, 2023, 07:09 PM IST

नुसती कारवाई नाही तर XXX लावणार; नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावाने अश्लील भाषेत बॅनरबाजी

कचरा फेकणाऱ्यांना रोखण्यासाठी बॅनरद्वारे सूचना केल्या जातात. बऱ्याचदा गमतीशीर पद्धतीने देखील समज दिली जाते.  नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावाने अश्लील भाषेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

Jun 15, 2023, 05:18 PM IST

आम्ही चाललो शाळेला... मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत शाळा सुरु तर काही नाताळनंतर

Mumbai School Reopen News: कोरोना काळात बंद झालेल्या शाळा आजपासून मोठ्या शहरात सुरु होत आहेत.  

Dec 15, 2021, 07:34 AM IST

नवी मुंबई महापालिका हद्दीतील मॉल सुरू करण्यास परवानगी

मिशन बिगेनअंतर्गत नवी मुंबई महापालिका हद्दीतील मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  

Sep 3, 2020, 07:55 AM IST

नवी मुंबई पालिकेचा भोंगळ कारभार, तरुणीचा मृतदेह समजून तरुणाचा दिला आणि...

नवी मुंबई महापालिका आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. याचा मनस्ताप दोन्ही कुटुंबीयांना सहन करावा लागला.  

May 19, 2020, 12:29 PM IST

नवी मुंबईकरांना करवाढीचा बोजा नाही, १.९ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

 नवी मुंबई  महापालिकेचा (Navi Mumbai) २०२०-२०२१ चा १.९ कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर (Navi Mumbai Municipal Corporation has presented a balance budget) करण्यात आला आहे. 

Feb 18, 2020, 09:10 PM IST

सानपाड्यातील कचरा अखेर उचला

सानपाड्यात मुख्य रस्त्यावरच कचरा फेकण्यात येत होता.  

Jun 12, 2019, 05:40 PM IST

स्वच्छतेत नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम क्रमांक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जाहीर झालेल्या निकालात नवी मुंबई महापालिकेला राज्यात प्रथम क्रमांक तर देशात आठव्या क्रमांकाचा बहुमान प्राप्त झाला.  

May 4, 2017, 10:37 PM IST

नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, आयुक्त मुंढेने बोलण्यास मज्जाव

नवी मुंबई महानगरपालिकेचे २०१७-१८ वर्षासाठीचे बजेट आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समिती समोर केले. मात्र, त्यांना बोलू दिले नाही.

Feb 17, 2017, 08:09 AM IST

नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक भरती, 161 जागा भरणार

महानगरपालिकेत शिक्षक पदांच्या 161 जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यात येणार आहेत.

Dec 27, 2016, 02:33 PM IST

नवी मुंबई पालिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे

महापालिकांनी अतिक्रमण रोखणे अपेक्षित असताना स्वत: नवी मुंबई महापालिकाच अतिक्रमण करत असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढलेत. 

Nov 16, 2016, 05:43 PM IST