naturally

मधात मिक्स करुन रोज खा 'ही' गोष्ट! 15 दिवसात व्हाल चष्म्याच्या टेन्शनपासून मुक्त

Eyesight Health Issues Home Remedies: तुमची नजर क्षीण झाली आहे आणि तुम्ही तुमची दृष्टी सुधारण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत असाल तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या जेवणामध्ये दडलं आहे. नैसर्गिरित्या नजर अधिक स्पष्ट करण्यासाठी काय करता येईल पाहूयात...

Dec 9, 2023, 01:39 PM IST

Glowing Skin : 7 दिवसात Glowing Skin हवीये ? किचनमधील या गोष्टी ठरतील रामबाण

Glowing Skin : ग्लोइंग स्किन म्हणजे काय तर हेल्थी आणि हायड्रेटिंग स्किन जी कुठल्याही मेकअपशिवाय अतिशय सुंदर आणि, तुकतुकीत चमकदार दिसते. 

Feb 16, 2023, 03:36 PM IST

Cholesterol नैसर्गिक पद्धतीने कमी करण्याचे 5 रामबाण उपाय

शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल हार्टअटॅकचं मुख्य कारण ठरू शकतं. 

Jul 9, 2022, 06:49 AM IST

मातृत्त्वासाठी १४ वेळा प्रयत्न करुनही अभिनेत्री अपयशी; अखेर घेतला IVF चा आधार

लिव्ह इनपासूनचं नातं असो किंवा मग वैवाहिक आयुष्य... 

Dec 1, 2020, 03:12 PM IST

टेस्टोस्टेरोन वाढवण्यासाठी सहा नैसर्गिक आणि सोप्या टीप्स

टेस्टोस्टेरोन हा शब्द तुम्ही एव्हाना ऐकला असेल... लैंगिक क्षमता वाढविण्याचं आपल्या शरीरात आढळणारं हे संप्रेरक...  

Jan 27, 2016, 02:32 PM IST

घरच्या घरी मिळवा गोरी आणि तजेलदार त्वचा...

त्वचेचा रंग उजळवण्यासाठी जास्त मेहनत आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही. काही साध्या आणि सोपे घरगुती उपाय करून तुम्ही मिळवू शकता गोरी त्वचा.... यासाठी, अगदी सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींचा म्हणजेच बेकिंग सोडा, पिकलेली केळी, आंब्याच्या साली यांचा वापर तुम्ही करू शकता. 

Apr 12, 2015, 06:51 PM IST

डायबेटीसचं १०० टक्के निवारण शक्य

पश्चिम बंगालमधील विश्व भारती विद्यापीठ आणि आसामच्या तेजपूर विविचे भारतीय शास्त्रज्ञांनी मिळून डायबेटीस मुळापासून संपवण्यावर औषध शोधून काढलं आहे. या औषधात डायबेटीसचं शंभर टक्के निवारण करण्याची क्षमता आहे. सध्या असलेले ऍलोपॅथी औषधं शरीरातील ब्लड शुगरचं प्रमाण नियंत्रित करतात.

Sep 11, 2014, 04:54 PM IST