केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडलेत- अशोक चव्हाण
रस्त्यांची कामे विशिष्ट कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
Feb 16, 2020, 08:05 PM ISTखेड-शिवापूर | आंदोलनानंतर पुणे, पिंपरीतल्या गाड्यांना टोल माफ
खेड-शिवापूर | आंदोलनानंतर पुणे, पिंपरीतल्या गाड्यांना टोल माफ
Feb 16, 2020, 05:50 PM ISTव्हिडिओ : हिमाचलप्रदेशमध्ये बर्फवृष्टी; वीज, पाणीपुरवठ्यावरही परिणाम
अनेक रस्ते आणि राष्ट्रीय राजमार्ग बंद करण्यात आले आहेत.
Jan 19, 2020, 12:17 PM ISTजम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा कहर; राष्ट्रीय राजमार्ग बंद
सतत होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे बर्फ बाजुला करण्याच्या कामातही अडचणी येत आहेत.
Dec 16, 2019, 12:11 PM ISTPHOTOS : नंदनवन, देवभूमी गोठली; आतापर्यंतच्या सर्वाधिक बर्फवृष्टीची नोंद
देशभरात सध्या थंडीची लाट पसरली असून सर्वत्र तापमानाचा पारा खाली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 5, 2019, 12:49 PM ISTमिनी बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्गावरच्या दरीत एक मिनी बस कोसळून भीषण अपघात घडलाय. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय... तर १९ हून अधिक जण जखमी आहेत.
Oct 6, 2018, 05:03 PM ISTमुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर बोरघाटात बस उलटली
बस ३०-४० फूट सुरक्षा कठडा तोडून खोल दरीत पडली.
Oct 5, 2018, 08:43 AM ISTमुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग अपघात : मृतांच्या संख्येत वाढ
शनिवारी रात्री लोणावळ्यातल्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर झालेल्या अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ झालीय.
Feb 4, 2018, 05:46 PM ISTठाणे | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गँस टँकर उलटला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 06:14 PM ISTयवतमाळ - राष्ट्रीय महामार्गावरील अपघात २ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2017, 08:38 PM ISTसिहाचं आख्ख कुटुंब हायवेवर आलं आणि...
गुजरातमधील पिपावाव-राजुला महामार्ग म्हणजे सतत वर्दळीचा रस्ता.. गाड्यांची वेगवान वाहतूक सतत या महामार्गावर सुरु असते.
Apr 16, 2017, 02:34 PM ISTपुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर एसटी बसचा अपघात
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूरजवळ डाळज येथे एसटी बसला अपघात झालाय. यात १२ विद्यार्थी जखमी झालेत.
Dec 31, 2016, 12:06 PM ISTराष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरच्या मद्यविक्रीवर निर्बंध
राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत नवीन मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत.
Dec 22, 2016, 08:26 PM ISTडिजटल पेमेंट केल्यास नॅशनल हायवेवरच टोलमध्ये सवलत
नोटबंदीनंतर भारत कॅशलेस इकोनॉमी बनवण्यासाठी मोदी सरकारनं पुढचं पाऊल टाकलं आहे.
Dec 8, 2016, 09:43 PM IST18 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफी
राष्ट्रीय महामार्गांवर आता 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.
Nov 14, 2016, 02:22 PM IST