natioanl news

'जा जिंकून या, मग पुन्हा भेटू...'; लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिल्या सूचना

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पाच वर्षांच्या कृती आराखड्याला अंतिम रूप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचना दिल्या.

Mar 4, 2024, 09:38 AM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या मुलांचे मराठी वाचता येईना!; अहवालातून विदारक चित्र समोर

ASER report : देशभरात करण्यात आलेल्या अहवालानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेतील पुस्तकही वाचता येत नसल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यामध्ये असरद्वारे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमत नसल्याचे चित्र आहे.

Jan 18, 2024, 05:04 PM IST

बस डंपरला धडकल्याने मोठा अपघात; 13 प्रवाशांसह बस जळून पूर्णपणे खाक

मध्य प्रदेशातील गुना येथे बुधवारी रात्री एका प्रवासी बसला आग लागल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Dec 28, 2023, 08:23 AM IST

'कासवां'मुळे ओडिशात क्षेपणास्त्र चाचणीला ब्रेक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारताची प्रमुख लष्करी संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण संशोधन विकास संघटना (DRDO) पुढील वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत क्षेपणास्त्रांची चाचणी घेणार नाही. इतका मोठा निर्णय घेण्यामागचे कारण आहे कासव.

Dec 9, 2023, 05:40 PM IST

'द बीस्ट' : 9000 किलो वजन, अ‍ॅक्शन शॉटगन अन्.. अशी आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची कार

जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बयाडेन भारतात येत आहेत. 8 सप्टेंबरला ते दिल्लीला पोहोचतील. बायडेन येथे 'द बीस्ट' या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कॅडिलॅक कारमधून प्रवास करणार आहेत. बोइंग सी-17 ग्लोबमास्टर-3 विमानाने या गाड्या भारतात आणल्या जाणार आहेत.

Sep 8, 2023, 04:15 PM IST