nathan lyon

बुमराह, शमी नाही तर 2023 मध्ये या भारतीय गोलंदाजाच्या नावावर सर्वाधिक विकेट, ICC ने जाहीर केली यादी

Most Wicket Taker Bowler in Test Cricket 2023 : सरत वर्ष म्हणजे 2023 हे वर्ष क्रिकेटच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरलं. मानाची समजली जाणारी आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा या वर्षात पार पडली. ऑस्ट्रेलियाने या वर्षात आयसीसीच्या तीन ट्रॉफीवर नाव कोरलं.

Jan 2, 2024, 02:33 PM IST

AUS vs PAK : टेस्ट क्रिकेटला मिळाला नवा हिरा! 'ही' कामगिरी करत Nathan Lyon ने रचला महारेकॉर्ड

AUS vs PAK 1st Test : ऑस्ट्रेलियाचा स्टार स्पिनर नॅथन लियॉन (Nathan Lyon) याने पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात पहिली विकेट घेत कसोटी क्रिकेटमधील 500 बळी पूर्ण केले. 

Dec 17, 2023, 03:33 PM IST

Cricket News: स्टुअर्ट ब्रॉड ते मुरलीधरन; कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज!

Top 10 wicket taker bowler test cricket: टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोणते? जाणून घ्या...

Jul 30, 2023, 04:51 PM IST

Nathan Lyon: काल कुबड्यांवर गेला, आज टीमसाठी मैदानात; प्रेक्षकांकडून टाळ्याचा कडकडाट; पाहा Video

Australia vs england, Nathan Lyon: याला म्हणतात खरी अॅशेस, नॅथन लियॉन टीमच्या मदतीला धावून आला आहे. काल कुबड्यांवर (Nathan Lyon on crutches) चालत असलेला लियॉन आज टीमसाठी मैदानात बॅट घेऊन उतरला.

Jul 1, 2023, 10:08 PM IST

शेन वॉर्न जे करू शकला नाही ते नॅथन लायनने केले; रचला अनोखा विक्रम

मात्र या सामन्यात मैदानात उतरताच नॅथन लायनने ऑस्ट्रेलियासाठी इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सलग 100 कसोटी सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. 

Jun 29, 2023, 05:01 PM IST

Eng vs Aus: याला म्हणतात आगीतून फुफाट्यात; इतिहासामध्ये पहिल्यांदाच पडली अशी विकेट, Video तुफान Viral

Harry brook Wicket Video: नेथन लायन पहिल्या दिवशी पाटा पीचवर गोलंदाजी करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सामन्याची 38 वी ओव्हर घेऊन नेथन लायन (Nathan Lyon) गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी हॅरी ब्रुक सेट झाला होता.

Jun 16, 2023, 09:39 PM IST

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाची केवळ औपचारिकता! एकट्या Nathan Lyon ने घेतल्या 8 विकेट्स

इंदूरच्या मैदानावर पुन्हा एकदा लिऑन नावाचं वादळ आलं होतं. मॅथ्यू कुह्नेमन आणि नॅथन लिऑन (Nathan Lyon) यांच्या जोडीने टीम इंडियाच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली.

Mar 2, 2023, 06:06 PM IST

Ravindra Jadeja इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करतो, ऑस्ट्रेलियाशी खास कनेक्शन

Ravindra Jadeja following Nathan Lyon : टीम इंडियाचा स्पिनर रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja)इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र तो या फॉलोअर्सपैकी एकाही व्यक्तीला फॉलो करत नव्हता. पण आता त्याने एका व्यक्तीला फॉलो करायला सुरुवात केली आहे. अनेकांना ही व्यक्ती त्याची पत्नी रिवाबा वाटले असेल,मात्र तसे नाही आहे.

Feb 20, 2023, 04:16 PM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू टीम इंडियाची धोक्याची घंटा, रोहित-विराट आत्ताच सावध व्हा!

India vs Australia, 1st Test: भारताच्या फिरकी खेळपट्ट्यांवर तयारी करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ  (Australia) आठवडाभर अगोदर भारतात आलाय. बंगळुरूच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ तंबु ठोकून सराव करताना दिसतोय.

 

Feb 5, 2023, 09:28 PM IST

'हा' स्टार खेळाडू दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात

पहिली पत्नी असताना दुसऱ्या महिलेसोबत अफेअर, इंटीमेट सीनचे फोटो व्हायरल, कोण आहे हा खेळाडू?

Oct 7, 2022, 09:36 PM IST

जिंकल्याची पार्टी करणं क्रिकेटपटूंना पडलं महागात, पोलिसांनी दाखवला इंगा

आधी जिंकल्याची पार्टी आणि नंतर पोलीस ठाण्याची वारी, क्रिकेटपटूंना पार्टी पडली भारी

Jan 18, 2022, 08:06 PM IST

बॅटिंगचा कंटाळा नाही का आला? पुजारासमोर कांगारूंचं हतबल स्लेजिंग

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं ऐतिहासिक विजय झाला.

Feb 13, 2019, 07:45 PM IST

INDvsAUS:...आणि रहाणेनं शतकवीर पुजाराला मागे टाकलं!

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Dec 27, 2018, 05:40 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनचं रेकॉर्ड, ६ बॉलमध्ये घेतल्या ४ विकेट

पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये स्पिनरना अनुकूल खेळपट्टी बनवणं चांगलंच महागात पडलं आहे.

Oct 16, 2018, 05:00 PM IST

BMWमध्ये गर्लफ्रेंडला किस करताना दिसला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर नॅथन लियॉनचा नव्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल होतोय. नॅथन गर्लफ्रेंड अॅम्मासोबत बीएमडब्लू कारमध्ये किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय.

Dec 15, 2017, 05:48 PM IST