BMWमध्ये गर्लफ्रेंडला किस करताना दिसला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर नॅथन लियॉनचा नव्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल होतोय. नॅथन गर्लफ्रेंड अॅम्मासोबत बीएमडब्लू कारमध्ये किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय.

Updated: Dec 15, 2017, 05:48 PM IST
BMWमध्ये गर्लफ्रेंडला किस करताना दिसला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर नॅथन लियॉनचा नव्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल होतोय. नॅथन गर्लफ्रेंड अॅम्मासोबत बीएमडब्लू कारमध्ये किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय.

नॅथन आणि अॅमा आपल्या नात्याबाबत सीरियस आहेत. हे अफेअर नसून कमिटेड रिलेशनशिप आहे. दरम्यान, नॅथनला दोन मुलेही आहेत. 

नॅथन लियोन पर्थंमधील अॅशेस सीरिजच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये खेळणार आहे. या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने आधीच २-० अशी आघाडी घेतलीये.