nasik

बोगस पोलीस अधिकाऱ्याला नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलीस अधिकारी असल्याच सांगत अनेक जणांना फसवणा-या अमित अम्बिका सिंग याला नाशिक पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे आरोपीने यापूर्वी यूपीएससीची परीक्षा दिलीय. मात्र परीक्षेत नापास झाल्याने त्याने गृहखात्याचं बोगस कागदपत्र तयार करून अनेकांना आपण पोलीस अधिकारी असल्याच सांगत फसवत होता. 

Mar 30, 2018, 09:25 AM IST

'सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल'च्या ICUतला एसी बंद

नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचं मिळून असलेल्या 'सुपर स्पेशालिटी' हॉस्पिटलमधल्या म्हणजेच नाशिकच्या संदर्भ रुग्णालयातील 'आयसीयू'मधील स्थिती अत्यंत गंभीर बनलीय. मागील पंधरा दिवसांपासून या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील वातानुकूलित व्यवस्था बंद पडली आहे.

Mar 29, 2018, 09:11 AM IST

वणी, नाशिक | फ्युनिक्युलर ट्रॉलीला मुहूर्त सापडेना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 08:36 AM IST

धक्कादायक प्रकार, बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीचे आरोपीशी लावले लग्न

  राजावाडीत बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीचे आरोपीशी लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार ठाकूर समाजाने जातपंचायीने केल्याचे उघड झाले आहे.

Mar 8, 2018, 04:26 PM IST

नाशिक | नाशिकमध्येही कचराप्रश्न ऐरणीवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 08:48 AM IST

...आणि त्या हृदयाची धडधड अखेर थांबली!

नाशिकमध्ये धक्कादायक बातमी घडलीये. आपल्याकडे  सरकारी काम आणि वर्षभर थांब ही म्हण सर्वश्रृत आहे. पण ही खरी करून दाखवण्यासाठी नाशिकच्या विमानतळवरचे कर्मचारी कुठल्या थराला गेले हे जर तुम्ही ऐकलं, तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काल रविवार असल्यानं कामावर न येण्याच्या अट्टाहासापायी एक जिवंत हृदय वाया गेलंय.  

Feb 26, 2018, 10:10 AM IST

नाशिक : ते हृदय कर्मचाऱ्यांनी बंद पाडलं...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 09:38 AM IST

नाशिक: समृद्धी महामार्गाच्या लाभामुळे काही गावांना कोट्यवधीचा फायदा

समृद्धी महामार्गामुळे काही गावं कोटींच्या घरात पोचलीयेत...प्रकल्पाला  असलेला विरोध ताणून धरण्यापेक्षा इथल्या शेतक-यांनी वेळीच आपला फायदा कशात आहे हे हेरलं.... पाहुया समृद्धीचं एक लाभार्थी गाव.... 

Feb 19, 2018, 12:05 PM IST

समृद्धी महामार्गाविरोधाच्या लढ्याचं प्रतिक... नाशकातलं 'शिवडे' गाव

नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलंय. त्यामुळे इथं प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. तरीही एका गावानं मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षेपुढे अजूनही गुडघे टेकलेले नाहीत. 

Feb 15, 2018, 09:01 PM IST

मुढेंनी आल्याआल्या महापालिकेतल्या देवदेवतांचे फोटो हटवले

नाशिक शहरात तुकाराम मुंढे यांचं सिंघमराज सुरू झालंय. पहिल्याच आठवड्यात महापालिकेत देवदेवतांचे फोटो काढण्यास सांगितलंय. इतर अधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आलीय. सुट्टीच्या दिवशीही स्वतः काम करत स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न सुरू केलेत. सहा कर्मचाऱ्यांना नोटीसा काढत एक दिवसाच्या पगार कपातीचे आदेश काढलेत. 

Feb 13, 2018, 10:10 PM IST

क्षुल्लक कारणावरून मुख्याध्यापिकेची लहानग्यांना जबर मारहाण

  नाशिक रोड परिसरातील सायखेडा रस्त्यावर असलेल्या 'एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल'मध्ये धक्कादायक आणि क्रूर घटना उघडकीस आलीय. 

Feb 6, 2018, 08:11 PM IST

नाशिकमध्ये 'लाल चिखल'... दर घसरले!

टोमॅटोचे दर घसरल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलीय.

Feb 6, 2018, 04:43 PM IST

नाशिक | फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुला फेस्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 29, 2018, 12:04 PM IST