मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर, कोण-कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो इंधन तुटवडा?
Maharashtra Truck Driver Strike: मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर गेले आहेत. सकाळपासून इंधन पुरवठा ठप्प. अनेक जिल्ह्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता.
Jan 10, 2024, 12:43 PM ISTWeather Updates : पावसाळी ढगांनी पळवली राज्यातील थंडी; पाहा कुठं बसणार अवकाळीचा तडाखा
Weather Updates : देशाच्या उत्तरेकडील काही भाग वगळता बहुतांश भागांमध्ये थंडीनं दडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे आजचा हवामान अंदाज...
Jan 10, 2024, 07:30 AM IST
Nashik | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर अंगणवाडी सेविकांचा गोंधळ
Nashik Anganwadi Sevika Aggressive in Front of CM Shinde
Jan 8, 2024, 08:05 PM ISTWeather Updates : विजांच्या कडकडाटासह 'या' भागात कोसळधारा; उत्तर भारतात मात्र रक्त गोठवणारा गार वारा
Weather Updates : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल, पाहा अचानंकच कुठे कोसळणार मान्सूनसारखा पाऊस. एका क्लिकवर पाहा हवामान वृत्त
Jan 8, 2024, 06:43 AM IST
Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
Jan 7, 2024, 10:56 PM IST65 वर्षीय अजित पवार म्हणतात, 'माझ्यात धमक आहे, वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे'
Maharashtra Politcis : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 80 ते 85 वयोगटातल्या नेत्यांनी थांबलं पाहिजे असा सल्ला दिला आहे.
Jan 5, 2024, 08:35 AM ISTWeather Updates : वीकेंडला बाहेर पडण्यापूर्वी पाहा हवामान वृत्त; राज्यात नेमका हिवाळा सुरुये की पावसाळा?
Weather Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेली थंडी आता काहीशी परतताना दिसत आहे. पण, काही भागांवर मात्र पावसाचं सावट कायम आहे.
Jan 5, 2024, 06:54 AM IST
Jitendra Awhad | आव्हाडांच्या वक्तव्यावर नाशिकमध्ये साधू महंत आक्रमक
Nashik Sadhu Mahant Aggressive On Jitendra Awhad Controversial Remarks
Jan 4, 2024, 01:15 PM ISTउत्तरेकडील हाडं गोठवणाऱ्या थंडीचा महाराष्ट्रावर मात्र फारसा परिणाम नाही; काय आहे यामागचं कारण?
Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील वातावरणाची एकंदर स्थिती पाहता येत्या काळात राज्यातून थंडीचं प्रमाण मोठ्या अंशी कमी होणार असल्याचच चित्र अधिक स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
Jan 4, 2024, 07:04 AM IST
Maharashtra weather : थंडीनं मारली दडी! राज्यातील 'या' भागात पुन्हा 'हिवसाळा'
Maharashtra weather : ऋतूचक्र ही संकल्पनाच मागील काही वर्षांपासून लुप्त होताना दिसत आहे. यास कारण ठरतंय ते म्हणजे हवामानात क्षणाक्षणाला होणारे बदल.
Jan 3, 2024, 06:59 AM IST
नाशिक शहरात पुन्हा गॅस गळतीची घटना, दोन जण जखमी... नागरिक संतप्त
Nashik Gas Leakage : गॅस गळतीची घटना नाशिक शहरात पुन्हा घडली आहे. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Jan 2, 2024, 10:01 PM ISTनाशिकमध्ये पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलचा तुटवडा
नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलचा तुटवडा
Jan 2, 2024, 11:50 AM ISTऐन हिवाळ्यात राज्यावर पावसाचे ढग; कोणत्या भागात बरसणार सरी, कुठे वाढणार थंडीचा कडाका?
Maharashtra weather updates : महाराष्ट्राच्या हवामानातच नव्हे, तर गेल्या काही दिवसांपासून देशभरातील हवामानामध्ये बरेच बदल होत असून, थंडीचं प्रमाण काहीसं कमी झालं आहे.
Jan 2, 2024, 07:02 AM IST
थर्टी फस्टच्या रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर थरार; नाशिकजवळ प्रवासी जीव मुठीत घेवून पळाले
मुंबई-आग्रा महामार्गावर प्रवाशांना लुटण्यात आले आहे. थर्टी फस्टच्या रात्री हा थरार घडला आहे.
Jan 1, 2024, 07:30 PM IST7 वर्षाच्या मुलाला 40 टाके; नायलॉन मांजाने गळा कापला
नायलॉनच्या मांजाने गळा कापल्याने सात वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या मुलाला 40 टाके पडले आहेत. नाशिकच्या येवला तालुक्यात ही घटना घडली आहे.
Jan 1, 2024, 06:20 PM IST