nashik

बाप्पा 10 दिवस करणार रेल्वेप्रवास; मनमाड - सीएसएमटी एक्स्प्रेसमध्ये 27 वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना

Ganeshotsav 2023 : मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या 27 वर्षांपासून गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. त्यामुळे आता दहा दिवस गणरायाची रेल्वेवारी होणार आहे.

Sep 19, 2023, 11:09 AM IST

नाशिकमध्ये अपघातानंतर कारचा चुराडा; माजी भाजपा नगरसेवकासह चौघांचा मृत्यू

Nashik Accident : नाशिकच्या चांदवडमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील नमोकार तीर्थक्षेत्रा समोर हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये धुळ्यातील माजी नगरसेवकाचा देखील मृत्यू झाला आहे.

Sep 18, 2023, 11:08 AM IST

तुम्ही खात असलेली मिठाई नकली ? प्रसादाच्या नावाखाली शिर्डीतही विकला जातोय भेसळयुक्त पेढा

त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसादाचा पेढा बनवण्यासाठी वापरण्यात आलेले विना दुधाचा बनावट खवा जप्त करण्यात आल्यानंतर आता याचं शिर्डी कनेक्शनही समोर आलंय. साईंच्या मंदिराबाहेर मिळणारा पेढाही विना दुधाचा असल्याची बाब उघड झालीय. सणासुदीच्या दिवसात नकली खवा वापरून भाविकांच्या आरोग्याशी राजरोसपणे खेळ सुरूंय. 

Sep 15, 2023, 10:54 PM IST

नाशिकमधला धक्कादायक प्रकार! हिंदी भाषिकांच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारला

नाशिकमधल्या कालिदास कला मंदिरात एका कार्यक्रमात मराठी भाषिक प्रेक्षकांना प्रवेश नाकारल्याने एकच गोंधळ उडाला आहे. प्रेक्षक आक्रमक झाले आणि त्यांनी कार्यक्रमच बंद पाडला. कला मंदिराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

Sep 14, 2023, 08:01 PM IST

प्रसादाचा पेढा खाताय, सावधान! असे बनवले जातायत.. त्र्यंबकेश्वरमध्ये औषध प्रशासनाची मोठी कारवाई

श्रावण महिना सुरु आहे. देवदर्शनासाठी भाविक मंदिरात रांगा लावतायत. देवाला प्रसादही चढवला जातोय. मात्र तुम्ही जो प्रसाद देवाला अर्पण करताय. तो भेसळयुक्त तर नाही ना. तुम्ही जर देवदर्शनासाठी जात असाल तर तुम्ही खात असलेला प्रसाद नीट पाहूनच खा.

Sep 8, 2023, 05:16 PM IST
Nashik Godavari Flood Situation And Water Logging From Heavy Rainfall PT1M12S

VIDEO: नाशिकमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाची हजेरी

Nashik Godavari Flood Situation And Water Logging From Heavy Rainfall

Sep 8, 2023, 04:55 PM IST