Nashik Ambedkar Community Aggressive | नाशिकमध्ये आंबेडकरी संघटना का झाल्या आक्रमक?
Why did Ambedkari organizations become aggressive in Nashik?
Dec 13, 2022, 03:25 PM ISTतुकाराम मुंढे यांनी नाशिकचे अंदाजपत्रक केले सादर
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अखेर आज अंदाजपत्रक सादर केलंय. 2018 ते 2019 साठी आयुक्तांनी 1785.15 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर केलंय.
Mar 22, 2018, 11:03 PM ISTनाशिक पालिका महासभेत हंगामा, सभागृहात तणाव
नाशिक महापालिकेच्या महासभेत सभागृह नेते दिनकर पाटील आणि शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली.
Jan 10, 2018, 07:40 PM ISTनाशिक । १८७ बालमृत्यूनंतर नाशिक पालिकेला जाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 09:13 PM ISTनाशिक पालिका कर्मचाऱ्याचा स्वाईन फ्लूने मृत्यू
महापालिका कर्मचारी सुनील पवार यांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. ज्यांच्यावर स्वाईन फ्लू रोखण्याची जबाबदारी आहे, त्याच महापालिकेच्याच कर्मचाऱ्याला स्वाईन फ्लू झाल्यामुळे खळबळ उडालीय.
Sep 1, 2017, 02:12 PM ISTकॉलेज विद्यार्थिनीची नाशिक मनपाला सणसणीत चपराक!
एकीकडे नाशिकमधल्या खड्ड्यांवरुन सत्ताधा-यांवर प्रचंड टीका होतेय. तरीही खड्डे नीट बुजवले जात नाहीत. त्याचवेळी नाशिकमधल्या कॉलेजच्या विद्यार्थिनीनं पॉकेटमनीमधून कॉलेजजवळचे खड्डे बुजवलेत.
Aug 21, 2013, 06:11 PM ISTघंटागाडीचा वादग्रस्त ठेका आठवडाभर तहकूब!
नाशिक महानगर पालिकेच्या स्थायी समितीत घंटागाडीचा वादग्रस्त ठेका सात दिवसांसाठी तहकूब ठेवण्यात आलाय. नाशिक शहरातल्या घंटागाडीच्या ठेक्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीनं ठेवण्यात आला.
May 30, 2013, 08:59 PM ISTनाशिक मनपाचं `कॉपी पेस्ट` अंदाजपत्रक!
नाशिक महापालिकेच्या महासभेत २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. मात्र गेल्या अंदाजपत्रकातलीच बहुतेक कामं या अंदाजपत्रकात होती. गेल्या वर्षभरात कुठलंच काम मार्गी लागलं नाही.
May 15, 2013, 06:14 PM ISTमहापालिकेवर सोडलं कुत्रं, समोर आलं जुगाराचं चित्र!
नाशिक महानगर पालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत पत्ते कुटताना आढळून आले आहेत. महानगर पालिकोवर कुत्रा सोडायला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा प्रकार पाहायला मिळाला.
Apr 8, 2013, 10:09 PM ISTनाशिक मनपाकडूनच पाण्याची नासाडी!
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक वेळ पाणी कपात सुरु आहे. मात्र आज चक्क पे एँड पार्क धुण्यासाठी महापालिकेनंच टँकर पाठवून पाण्याची नासाडी केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
Mar 28, 2013, 10:08 PM ISTशिवसेना मनसेला पाठिंबा देणार?
नाशिकमध्ये महापौरपदासाठी शिवसेना मनसेला पाठिंबा द्यायची शक्यता आहे. याबाबत संध्याकाळपर्यंत तिढा सुटण्याची शक्यता आहे. एकीकडे महापौरपदासाठी मनसेची मोर्चेबांधणी सुरु असताना भाजपही त्यासाठी प्रयत्न करत आहे.
Mar 14, 2012, 04:12 PM ISTनाशिक महापालिकेची अंतिम महासभाही वादग्रस्तच
नाशिक महापालिकेची शेवटची महासभाही वादग्रस्त ठरली. यावेळी सत्ताधाऱ्यांनी ५ ते ६ तहकूब महासभांच्या इतिवृतांना मंजूरी देण्यात आली. त्यामुळं या निर्णयाविरोधात विरोधक राज्य सरकार आणि न्यायालयात दाद मागणार आहेत.
Mar 3, 2012, 10:14 PM ISTनोकरी भरती परीक्षा विनासूचना रद्द!
कोणतीही पूर्वसुचना न देता नाशिक महापालिका प्रशासनानं नोकर भरतीची लेखी परीक्षा रद्द केली. त्यामुळं नाशिकमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या हजारो उमेदवारांचा भ्रमनिरास झाला.
Dec 24, 2011, 08:38 PM IST